Nojoto: Largest Storytelling Platform

New रुसून बसणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रुसून बसणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुसून बसणे.

    LatestPopularVideo

Guruprasad

अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥ समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगता

read more
अजुनी रुसूनी आहे ❤️


Read  the caption .. अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगता

sandy

कुठे आहेस तू? आता तर स्वप्नसुद्धा रुसून गेलीत स्वप्नाचा राजा ही तुझी ओळखच कुठे पुसून गेली, येणार आहेस का कधी माझ्या स्वप्नात का ती आठ #poem #nojotophoto

read more
 कुठे आहेस तू?
आता तर  स्वप्नसुद्धा 
रुसून गेलीत 
स्वप्नाचा राजा  ही तुझी 
ओळखच कुठे पुसून गेली,
येणार आहेस का 
कधी माझ्या स्वप्नात 
का ती आठ

Sangeeta Kalbhor

#Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा #शायरी

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उशीर झाला की खूप काही घडते,
ऑफिस ला बॉस चे ऐकावे लागते,
शाळेत वर्गाबाहेर उभे राहावे लागते.
उशीर झाला की खूप काही घडते,
प्रेयसी रागावते रुसून बसते,
बायको मात्र नको ते प्रश्न विचारते.
उशीर झाला की खूप काही घडते,
घाईघाईत चालवता वाहन अपघात घडते.
कधी जीव जातो तर कधी थोडक्यात बचावते. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

Rahul Pawar

जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक #Society #coldnights

read more
जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विकणे  सुधा गुन्हा आहे,
मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही.
चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते,
शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके,
त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत.
आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य.
कुणाला फाशी देणे गुन्हा आहे,
गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे.
पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही

©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर त्या वेड्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी  बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

Guruprasad

कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

read more
मी कुणाला कळलो नाही 

read captain कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
लिहायच्या तरी कुठल्या आणि किती ?
सुंदर तुझ्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
मोठे होत गेलो तशी समज येत गेली,
अल्लडपणाची आपली मस्ती कमी होत गेली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर कदाचित हे समजले असावे,
लहानपणाची मैत्री कदाचित प्रेमात तर बदलत जात नसावी.
पण काहीही असो खूपच सुंदर आठवणी त्या बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात सुंदर तुझ्या आठवणी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

sandy

पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप.. रुसून गेल्या धरणीचा, बिघडून गेला मेकअप..! कधीच नाही भेटणार तुला, पाऊस गेला सांगून.. धरणी म्हणाली मग #poem #nojotophoto

read more
 पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप..
रुसून गेल्या धरणीचा, बिघडून गेला मेकअप..!
कधीच नाही भेटणार तुला, 
पाऊस गेला सांगून..
धरणी म्हणाली मग

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बालपण... #बालपण1 आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण.
सर्व गोष्टी विसरता येतात जीवनात नाही विसरता येत ते बालपण,
कायम स्मरणात राहते ते बालपण,
कालपन,आजपण आणि उद्यापन. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बालपण...
#बालपण1
आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile