Find the Latest Status about शाळेतल्या जुन्या आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेतल्या जुन्या आठवणी.
पद्मवैखरी
माझी पहिली कविता जुन्या डायरीची पाने आज नकळतच मागे वळली आणि माझी पहिली कविता त्यातूनही कशी डोकावली क्षणभर कशी आठवणीतले आसवांची फुलेही तरळली उगाच तिच्या शब्दांवरती बोटे मग हळुवार फिरली मन तिचेही भरेना अन शब्द सुचेना मग मलाही तीच होती त्या क्षणाला अन् माझ्याच सोबतीलाही दुख-सुख कसे सर्व माझे वाटुनी तिनेच मग घेतले धैर्य या लेखणीत आज तिनेच नव्याने कसे पेरले पद्मा शब्दात खेळते फक्त आजही जणू तिच्याचमुळे मनातल्या वैखरीला वाचाही खरी आली पहिल्या कवितेमुळे ©पद्मवैखरी काही जुन्या आठवणी.... #Books
काही जुन्या आठवणी.... #Books
read morevaishali
🌧️ जुन्या आठवणी 🌧️ पावसाळ्यातील रस्ते स्वच्छ पाण्याने धुतलेले दोन्ही बाजूला हिरवळ वाटतात जणू नटलेले रोज दिसणारा रस्ता पावसात वेगळाच भासतो पडणारा प्रत्येक थेंब मोत्या सारखा वाटतो ओंजळीत आपुल्या जणू वेचावेत हे मोती पावसाच्या आगमनाने सुगंधीत झाली माती सुंदर रूप वसुंधरेचे वाटे नयनात साठवावे चालताना या वाटेवरून जुन्या आठवणींना आठवावे 🌹 जुन्या आठवणी 🌹
🌹 जुन्या आठवणी 🌹
read morekalyani dhabale
वाट.... तसी ती जुनीच... भेट आपली त्या वाटेवरती अशी अचानक झाली होती मी तुझ्या सवे पाऊलवाट खुडवत चालत होती.. ना कसला रुसवा ना भीती कशाची होती मी तुझ्या माझे विश्व रंगवत सजवत होती वाट तशी ती जुनीच आहे त्याच आठवणीची चूक कुणाची, शिक्षा कुणाला खूनावून सांगत होती... परतले मग मागे त्या वाटेवरूनी तिथे नव्हेत काम काहीच माझे बडलूनी गेला काळ सरा पण वाट..... तसी ती जुनीच होती.. कीटीम्याव #आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या
#आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या
read morekishor salve
आठवणी येत आठवणी बोलत #MoralStories #मराठी #मराठी_प्रेम_कविता #आठवणी #nojotovideo
read moreSangam Pipe Line Wala Poet Shayar
तुझ्या मनात माझ्या आठवणी येतील दिन रात त्या तुला सतत खुप सतावतील पाणी पिऊन पिऊन तू थकून जाशील तुझ्या कोरड्या गश्याला हिचक्या येतील... ©®संगम पाईप लाईन वाला ©Sangam Pipe Line Wala Poet Shayar #आठवणी