Find the Latest Status about प्रीतीचा विंचू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रीतीचा विंचू.
Devanand Jadhav
पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा #rain पहिला पाऊस...!
yogesh atmaram ambawale
रंगहीन वाटत होते आयुष्य माझे,पहिले, तुझ्या येण्याने आता रंगीबेरगी जाहले. रंग तुझ्या प्रीतीचा असा काही लागला, दुसरा रंग लागे ना आता त्यावर कुठला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग तुझ्या प्रीतीचा... #रंगतुझ्याप्रीतीचा चला तर मग लिहूया. हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे.
बी.सोनवणे
अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नवचैतन्याने प्रेरित कुंतली बटाने सुखावलस।। भाग्य हे लाभली जीवनात अपेक्षा नाही रे कसली, आपुलकी अन् जिव्हाळ्याने अशी काळजात घुसली।। ©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव
Me_praju
गुलाबाला गुलाब देताना..🌹 मनात गुलाबाची कळीच खुलली.. न सांगताच तिला.. माझ्या मनाची अवस्था कळली.. गुलाब तिला देताना तिच्या गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला, अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला.. गुलाब देताना तिला.. सर्वत्र गुलाबाचा मळाच फुलला.. गुलाबाला गुलाब दिला न् तिच्या गुलाबी गालावर गुलाबी पाकळ्या उमलल्या.. प्राजू मी माझी 💕 ©Prajakta Gharve Ghogale गुलाबाला गुलाब देताना..🌹 मनात गुलाबाची कळीच खुलली.. न सांगताच तिला.. माझ्या मनाची अवस्था कळली.. गुलाब तिला देताना तिच्या गोऱ्यापान गुलाबी ब
Prerana Jalgaonkar
कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... हातात हात घालून चांदणं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या प्रीतीचा मोगरा आज पुन्हा एकदा फुलवूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या प्रेमाच्या सरीत आज पुन्हा एकदा चिंब भिजूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... आपल्या ओठांचं गाणं आज पुन्हा एकदा गाऊया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... --प्रेरणा कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकद

श्वासात माझ्या... तुझ्याच प्रीतीचा गंध दरवळतो. मनात माझ्या... तुझ्याच विचारांचा कल्लोळ असतो. नसते सोबत तू... आठवणीत तुझ्या,तुलाच सोबत ठेवतो. बंद होता नयन... कल्पनेत नयनांसमोर तुलाच मी पाहतो. एकांतात जेव्हा बसतो... आठवतो तुला,काव्यात्मक शब्दात मांडतो. आठवणीत मग रमतो... गुणगुणतो तुला,गीत तुझे मी गातो. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... गीत तुझे मी गातो तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स
sandy
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.