Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवे लावणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवे लावणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवे लावणे.

Stories related to दिवे लावणे

    LatestPopularVideo

somnath gawade

#दिवे

read more
     बाहेर पडून 
सर्वांनी एकत्र येऊन
   'घंटानाद'
करण्यापेक्षा घरात राहून
'दिवे' लावणे कधीही
     सुरक्षित! #दिवे

somnath gawade

#दिवे

read more
 दिवे उजळवायला
   सांगितले होते
   परंतु; काहींना 
अक्कल पाजळवायला
  आवडते त्याला
आपण काय करणार?
 #दिवे

somnath gawade

#दिवे

read more
आपल्या कार्यकर्तृत्वाने
 'दिवे' लावणाऱ्यांना
 विद्युत महामंडळात
 नोकरी दिली पाहिजे. #दिवे

sanjay yerne

तू कितीही दिवे लावलेस #poem

read more

Diksha Wardhe

दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

read more
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि,
नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने.
साखरेचे गोड गोड आहे हे लाडू,
नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू.
साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु,
दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू.
फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू,
नात्यातील रागाला जरास दूर हटवू.









 दिवाळी साजरी करू दिवे लावूनी,
नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

बी.सोनवणे

*स्पर्धेसाठी...!* *विषय :- दिवे लागण (रोही पंचाक्षरी)* _"दिवे लागण"_ _सौख्यं सदन,_ _सांजला लक्ष्मी_ _चे आगमनं...!!_

read more
दिवे लागण 

"दिवे लागण"
सौख्यं सदन,
सांजला लक्ष्मी
चे आगमनं...!!

ज्योत 'दिव्याची'
हो मांगल्याची,
संस्कारशीलं
गोतावळ्याची...!!

नभी चांदणं
तारे तोरणं,
कातरवेळी
मन भावन...!!

हृदयातच
तेजोमयच,
सदा राहू दे
प्रेम ज्योतच...!!

"दिवे लागण"
सौख्यं जीवनं,
शुभ संकेत
हेचं चिंतनं...!!

✒बी.सोनवणे
           मुंबई *स्पर्धेसाठी...!*

*विषय :- दिवे लागण (रोही पंचाक्षरी)*

_"दिवे लागण"_
_सौख्यं सदन,_
_सांजला लक्ष्मी_ 
_चे आगमनं...!!_

अल्पेश सोलकर

आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " Alpesh Solkar #tree #treecut

read more
आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम " आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम "
Alpesh Solkar 

#tree #treecut

DJ song

होळी ही वस्तू लावणे विसरू नका , जन्मा जन्माची गरिबी निघून जाईल ! Holi upay 2023 in marathi# holi #marathitips 0 #Society

read more

yogesh atmaram ambawale

9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप

read more
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप हैराण केलंय,लहानपणापासून.
सतत एकच गोष्ट म्हणायचे,
"माहिती आहे काय दिवे लावणार ते"
आज वेळ आली आहे,
काय दिवे लावणार ते दाखवायची..
😊😊
(रात्री 9 वाजता 9 मिनिटे)
😊☺️😊☺️ 9 वाजता 9 मिनिटे
#withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी 
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप

VARAD VARTAK

तुझे डोळे माझ्याकडे वळले तुझ्या रूपाने मला भाळले पुढे सुचेना मज काही, रातभर नुसतेच दिवे जाळले.. . #marathi #marathiwriter #marathiwriting w #poem #kavita #loveshayari #twoliners #nojotophoto #shyari #MarathiKavita #charoli

read more
 तुझे डोळे माझ्याकडे वळले
तुझ्या रूपाने मला भाळले
पुढे सुचेना मज काही,
रातभर नुसतेच दिवे जाळले..
.
#marathi #marathiwriter #marathiwriting #w
loader
Home
Explore
Events
Notification
Profile