Find the Latest Status about सांगून थकलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगून थकलो.
SuReKha😊🙂
तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा केलीच नव्हती फक्त रोज बोलणं व्हावं एवढीचं इच्छा होती ¡!!! ©SuReKha😊🙂 सांगून तर होते..... #Trees
अल्पेश सोलकर
आईचे... हे शब्द.. खूप काही सांगून जातात.. " बाईक हळू चालव..!" आईचे... हे शब्द खूप काही सांगून जातात.. " बाईक हळू चालव..!"
yogesh atmaram ambawale
नाही सुचत काही , डोकं भिनभिनायला लागलं. म्हटलं राहू दे नाही लिहायचं खूप काम झालं होत आज. पण विषय असा आला आज खूप थकलो मी तरी विषयानुसार लिहिलं आज. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी थकली/थकलो... हो काहीतरी कारणावरुन कधीतरी खुप थकल्यासारखं होतं... चला तर मग आज या विषयावर लिहा. #थकली #थ
DHIRAJ SANJAY MALI
आतापर्यंत चौकात येरझारा घालत होतो, सर्वं जबाबदाऱ्या पार पाडत होतो, सारं आयुष्य खर्ची घातलं साहेबांसाठी पण ऐनवेळी मला सोडून भलत्याला निवडणूकीत उभे केले, थकलो रे बाबा ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी थकली/थकलो... हो काहीतरी कारणावरुन कधीतरी खुप थकल्यासारखं होतं... चला तर मग आज या विषयावर लिहा. #थकली #थ
Ajij shaikh press
स्पर्श तुझा बोलतो तेव्हा शब्द माझे अबोल होतात मनी अंतरीची भावना नकळत काही सांगून जातात.... ........@..आजीज शेख.....
अल्पेश सोलकर
इतरांची नावे सांगून किती प्रश्न विचारले तुला.. इतरांसाठी सल्ले. माझी उत्तरे मिळाली मला... हा ही एक कट होता माझा कळला होता का तुला.. नसेल कळला..तर चांगलंच आहे.. नाहीतर..सांगून घेतलेला " आढावा " काय कामाचा.. इतरांची नावे सांगून किती प्रश्न विचारले तुला.. इतरांसाठी सल्ले. माझी उत्तरे मिळाली मला... हा ही एक कट होता माझा कळला होता का तुला.. नसेल
Dhiraj Mali

gauri kadam