Nojoto: Largest Storytelling Platform

New aaibaba Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about aaibaba from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aaibaba.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar Gundile

#aaibaba

read more
मखमली पेटीत ठेवण्याजोगे 
दोनच व्यक्ती आहेत,
ते म्हणजे आई आणि बाबा. #aaibaba

R N

mute video

Madhuri

mute video

Tanushree_kukade

mute video

Mahesh Mali

mute video

Akansha Patil

mute video

pallavi haribhau gahal

माई बाप माई बापानेच जन्म दिला
त्यानीच हे जीवन दिलं
प्रत्येक गोष्ट माझ्या समोर आणून ठेवली 
तेच माझे पिता आणि तीच माझी  माऊली 
देवा अशीच राहू दे माझ्यावर 
त्याच्या प्रेमाची साऊली
त्यानीच तर देवा मला ही प्रेमळ दूनिया दावली
नेहमीच असू दे त्यांना हसत खेळत
किती पण श्रीमंत जरी असला माणूस
तरी पण पैसे देऊन माईबाप नाही मिळत
काहींना त्यांची किंमत नाही रे कळत 
पण ज्यांना कळते ते त्यांना देवा परी असत मानत.

©pallavi haribhau gahal #Twowords
#parents
#Father
#Mother
#Aaibaba
#Twowords

Akash Waghmode

mute video

अल्पेश सोलकर

मी हाताच्या तळहातावर.. आई - बाबा अस लिहिलं होत.. मुलाने माझ्याच तळहातावर.. खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar a #aaibaba

read more
मी हाताच्या तळहातावर..
" आई - बाबा " अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून" मम्मी - पप्पा " लिहिलं होत.. मी हाताच्या तळहातावर..
आई - बाबा अस लिहिलं होत..
मुलाने माझ्याच तळहातावर..
खोडून मम्मी - पप्पा लिहिलं होत..

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #a
loader
Home
Explore
Events
Notification
Profile