Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवसाची झोप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवसाची झोप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवसाची झोप.

Related Stories

    LatestPopularVideo

Sunil Kumar

Saiya Ho Saiya |Pawan & Kajal|UMMUSIC | सईया हो सईया |newkhorthasong2022 | SAIYA HO SAIYA 2.0 7.2M views · 9 months ago...more  #Video #Thoughts #saiyahosaiya #kajalmahato #nikkimahato

read more

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत

read more
सदाफुलीचे डोळे 
पाणावले होते...
"तू खूप सुंदर आहेस"
असं कुणीच म्हणत नव्हते...
प्रेरणा नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
तू खुप सुंदर आहेस...
चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा.
लिहीत राहा आणि मजेत

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत

read more
सदाफुलीचे डोळे 
पाणावले होते...
"तू खूप सुंदर आहेस"
असं कुणीच म्हणत नव्हते...
प्रेरणा नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
तू खुप सुंदर आहेस...
चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा.
लिहीत राहा आणि मजेत

Sunil Zarikar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #तूसुंदर

read more
तु सुंदर आहेस..
माझा विश्वास नसेल तर, 
विचार तुला पाहुन फुलणारया, त्या कळ्यांना..
तुला पाहुन गुलाबी होणाऱ्या गुलाबांना..
तुझी आतुरतेने वाट पाहणार्‍या या माझ्या डोळ्यांना.. 
प्रत्येक स्पंदना आधी येणाऱ्या तुझ्या आठवणींना..
खरच तु सुंदर आहेस नव्हे तु सुंदरतेचा कोणाला ही सहज न मिळणारा कोहिनूर आहेस.. 
खरच तु सुंदर आहेस... 
 नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
तू खुप सुंदर आहेस...
चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा.
लिहीत राहा आणि मजेत

Supriya Yewale

#HappyMusic बेईमानी च्या भाकरीने झोप लागत नाही तर झोप उडते💯🤞 #मराठीविचार

read more

Kunal Salve

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #वारा

read more
कालचे ते क्षण आज आठवावे
पुन्हा तुझ्यात मी हरवून जावे
प्रेमाचा वारा बेधुंद राहील 
तू आणि मी त्यात बेभान व्हावे 

आज मी तुला नव्यानं जाणवावे
बोलणं नसेल तर सारं नजरेनं बोलावे 
नको परत दुरावा  आपल्यात कधी 
जरा तू जरा मी असं नातं अतूट जपावे

बोलता तू तुला मी न्याहळत राहावे
सुंदरतेत भर तुझ्या केसांनी विसकटावे
तुझ्या सौंदर्याची तारीफ मी करता
शब्दांनी माझ्या तुझ्यात तल्लीन व्हावेे
 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा

Kunal Salve

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत #Collab #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #तूसुंदर

read more
तुझ्या हृदयातील सुंदरता हृदयानं पाहिली 
तू खुप सुंदर आहेस वाणी आज ओठांनी गायली 


 नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
तू खुप सुंदर आहेस...
चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा.
लिहीत राहा आणि मजेत

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट7

read more
ऐलतिरी माहेर अन् पैलतिरी प्रिया...
माझ्यासाठीच मध्ये वाहे हा दरिया...

ओघळतो अश्रूपूर आठवता माहेर
घालमेल मनाची, जीव आत बाहेर
बसुनी होडीत जाते माझ्या माहेरा...

स्निग्ध ऊब पांघरते आईची माया
सोडवता जड जाते मज ती काया
परतीच्या वाटेला वळते मी सासुरा...

डोह अंतरी मनाचा शांत, अथांग
प्रियाच्या बाहूमध्ये मोहरतो सर्वांग
झुळझुळतो गंधाळून मंद मंद वारा... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं

Sujata Darekar

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा #Collab #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #वारा

read more
भिनलाय हा वारा
अंगा येई शिरशिरी
प्रीत गुलाल उधळून
चित्ती होई बावरी

मधुर स्वर कोकिळेचे
कुठून पडतेय कानी
हृदयातून स्फुरू लागली
मिलनाची गोड गाणी

अंबर आणि धरा ही
डोलती आज मजसवे
काळजास स्पर्शती
सर्द हवेचे गुलाबी थवे

तपतेय ही काया जणू
आस तुझी लागे जीवा
एक होऊनी दरवळ होऊ
उषेःचा लावू दीप नवा नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile