Find the Latest Status about पलीकडे शेकोटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पलीकडे शेकोटी.
Mukul Mukund Khodey; कर्मकवी...
शेकोटी..!!! अग्नी... विस्तो... धुनी... Fire... आग अन् अंगेठी..!!! स्वरूप बदललं की नाव बदलतं पण उद्देश एकच़; संबंधी भस्म करती... कधी पाककला सहयोग-आधार कधी मोक्ष संसारी; कधी करी विनाश तर कधी दिवा देवा द्वारी... साऱ्यांच रूपाचं महत्व कधी हवं तसं कधी बेभाण बेलगाम; उग्र उच्छाद तरी हवीहवीशी मर्म उबदार ठरती... शेकोटी..!!! पर्यायी मेणबत्ती... टेंभा... Lighter वा मशाल; प्रवास अंधारातून उजेडाकडे... वाट-वेळ कितीही खडतर काळोखाची का असेना; आधारस्तंभ होऊनी नेते हिमतीने ध्येयाकडे... प्रत्येक संकटास भिडून जिंकण्याची देते शाश्वती..!!! शेकोटी; अग्नी... विस्तो... धुनी... Fire... आग अन् अंगेठी..!!! शेकोटी... . . . 🙂🙏🏼😇 ©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) #शेकोटी..!!! https://www.facebook.com/PostWhatFeels/
yogesh atmaram ambawale
शब्दांच्या पलीकडे डोळ्यांची भाषा असते, तेव्हा मात्र समोर समजणारे हवे असते. खरंच डोळयांना सुद्धा बोलता येते #डोळ्यांची #भाषा #yourquatemarathi #yqtai #मराठीकविता #माझेशब्द #opencollab शब्दांच्या पलीकडे डोळ्यांची भ
yogesh atmaram ambawale
आवडते तिला माझे काव्य,म्हणे मी तुझ्या काव्याच्या प्रेमात पडते. शब्दांच्या पलीकडे असलेल्या भावनांना,काय खरंच ती जाणते. लिहितो सहजच काही सुचलं की,ठरवलेलं असं काहीच नसतं. वाचून जेव्हा ती आवडल्याची पावती देते,मनाला खूप बरं वाटतं. एक बरे की शब्दांच्या पलीकडे लपलेल्या भावना,तिला दिसतात. नाही तर निरर्थक ठरल्या असत्या त्या भावना, ज्या काव्यात असतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.
Manasi Ghatge
शब्दांच्या पलीकडे एक भाषा आहे ती म्हणजे नजरेची भाषा कारण एक वेळ शब्दांचे बोल चुकतील पण नजरेची भाषा कधीच चुकत नाही— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.
gauri kulkarni
असतात मनातल्या भावना पण न सांगता त्या कुणाही कळेना म्हणूनच शेवटी धरावा लागतो हात शब्दांचा तेव्हा कुठे स्पष्ट होतो भाव मनाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.
dhanashri kaje
शब्दांच्या पलीकडे आहे आपले एक नाते गरज नाही शब्दांची ओळख पुरते बस अव्यक्त नात्याची शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.
chandani
शब्दांच्या पलीकडे भावनांची मैफिल रंगते, तिथेच नजरेचे अन् शब्दांचे अतूट नाते जूळते.... आसवांचा ही जिव तेव्हाच तूटतो, अन् अंतरीच यातनांचा कल्लोळ उठतो.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांच्या पलीकडे... #शब्दांच्यापलीकडे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.
SD writes
मैत्रीच्या पलिकडे... (pls read Caption) ✍🏻 मैत्रीच्या पलीकडे एक गाव आहे "प्रेमनगर" असं गावाचं नाव आहे.. जपून पाऊल टाकावं वेस ओलांडताना टोचतात काटेही
yogesh atmaram ambawale
मैत्रीच्या पलीकडे असे ही एक नाते असते, ज्यात आपुलकीची आपलेपणाची भावना असते. आपल्या नजरेत जरी ती मैत्री असली, तरी काहींच्या नजरेत ती भानगड असते. मैत्रीच्या पलीकडे ही एक नाते असते, ज्यात इतरांच्या बोलण्याची पर्वा न करता नाते निभवावे लागते. ज्यात काहीही न सांगता फक्त समजून घ्यावे लागते. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मैत्रीच्या पलीकडे.. हा विषय Pragati Jawalkar यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #मैत्री