Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवसांनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवसांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवसांनी.

    PopularLatestVideo

Amol Kamble

खुप दिवसांनी भेटली।। #poem

read more
😢 सरकार😊

तुझी माझी भेट आज , पाणावलेले डोळे।

तूझे डोळे हसरे, माझे शब्द ओले।।


रोज तूझा चेहरा मला दीव्यरुपी आनंद।

असच ठेव तेवत, स्मित तूझ स्वच्छंद।।


बोलकी जनु कोकीळ, रूबाब घारी वानी ।

हरणाचे डोळे, परी डौल  मोरावानी ।।

चंद्रकोर चेहरा तो, प्रकाशमय डोळे।

काळोखातिल मार्ग माझा उजाळुन गेले।।


तू  अशिच हस, मला छान वाटतेस ।

तू  जरा शांत बस तशि गोड दीसतेस ।।

स्वच्छंद फिर पाखरावानी, तू मुक्त आहे ।

थकलेल्या सख्यास तूझ्या तूच  फक्त आहेस ।।


भेटी होतील किंवा नाही, नशिबाचा खेळ सारा ।

पण आत वाहूदे आठवणींचा मुक्त वारा ।।

तूला आठवताना सांजी गहिवरुन जाईन ।

डोळे मिटून गप्प पणे तूझ स्मित पाहिन ।। खुप दिवसांनी भेटली।।

kalyani quotes

खूप दिवसांनी भेट #poem

read more
mute video

sheshekant chandre

खूप दिवसांनी केली

read more
सहवास
आयुष्यात बाकी सगळं काही ठीक आहे ..
फक्त नाही ,तो तुझा सहवास आहे..

एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे ..
पण काय करणार आपलं नशीबच बकवास आहे..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे..

संकटाची नाही भीती,तुझ्या प्रेमाचा विश्वास आहे..
म्हणूनच वाटते आपल्या प्रेमात बरेच काही खास आहे ..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..

तु बोली तुला माझ्या सोबत जगायचं आहे म्हणून,
मला जीवन जगण्याची आस आहे ..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे..

आता फक्त दिवस रात्र तुझाच ध्यास आहे..
अशा प्रकारे चालू माझा जीवन प्रवास आहे..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..................................komal kori खूप दिवसांनी केली

kishor

खूप दिवसांनी..! nojoto #myvoice #Quote #marathiquote #thought

read more
mute video

yogesh atmaram ambawale

खूप दिवसांनी... #yqtaai #प्रेमरंग #खूपदिवसांनी #मिलन #yqlovequotes खूप दिवसांनी भेटता तुला मी माझा न राहिलो. घेउनी बाहुपाशात तुला पुरता बेध

read more
खूप दिवसांनी भेटता तुला
मी माझा न राहिलो.
घेउनी बाहुपाशात तुला
पुरता बेधुंद झालो. खूप दिवसांनी...
#yqtaai #प्रेमरंग #खूपदिवसांनी #मिलन #yqlovequotes 
खूप दिवसांनी भेटता तुला
मी माझा न राहिलो.
घेउनी बाहुपाशात तुला
पुरता बेध

अल्पेश सोलकर

खूप दिवसांनी कानावर आले.. आरोप - प्रत्यारोप.. #बांद्रा#एकत्रित#जमाव #महाराष्ट्र#मुंबई

read more
खूप दिवसांनी कानावर आले..
आरोप - प्रत्यारोप..🙉 खूप दिवसांनी कानावर आले..
आरोप - प्रत्यारोप..
#बांद्रा#एकत्रित#जमाव
#महाराष्ट्र#मुंबई

Ajij shaikh press

तुझ्या पैजनाची छम छम किणकिण म्हणाली, घुंगुराला ! दोघांचा निनाद ,खुप दिवसांनी ऐकत्र झंकारला ! ...@आजीज शेख... #Shayari

read more
 तुझ्या पैजनाची छम छम किणकिण म्हणाली, घुंगुराला !

दोघांचा निनाद ,खुप दिवसांनी ऐकत्र  झंकारला !

 ...@आजीज शेख...

Pratik Patil Patu

गुदगुल्या...... खूप दिवसांनी गुदगुल्या झाल्यानंतर हसत हसत केलेली कविता... प्रतिक्रिया नक्की कळवा #yqtaai #Funny #poem #MarathiKavita

read more
गुदगुल्या...

तुझ्यामुळे माझ्या मनात ज्या गुदगुल्या होतात...
त्याला मी प्रेम म्हणतो!

यामुळे तुझ्याशिवाय मनापासून मला जे हसू येतं...
त्याला मी प्रेम म्हणतो!

मग डोळ्यांना तू दिसतेस, तू असतेस, मग मी पण हसतो
याला मी प्रेम म्हणतो!

तुझी इच्छा नसून सुद्धा मला गुदगुल्या होत असतात
माझी इच्छा असून सुद्धा तुला गुदगुल्या होतच्च नाहीत
याला मी एकतर्फा प्रेम म्हणतो!

मग तुला मी गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो...
याला मी प्रेम परीक्षा म्हणतो

मग तरीही तू जर हसली नाहीस,
 मग मी हसून हसून रडतो
याला मी हार्ट ब्रेक म्हणतो...  गुदगुल्या......
खूप दिवसांनी गुदगुल्या झाल्यानंतर हसत हसत केलेली कविता...
प्रतिक्रिया नक्की कळवा
#yqtaai #funny #poem #marathikavita

Swapnil Mendhe(माझा मी)

Her msg after long time(खूप दिवसांनी तिचा msg आला) Marathi #nojotohindi #marathi #Hindi #chai #Love #nojotomarathi

read more
ती: कुठे आहेस आजकाल ?
तो: तिथेच जिथे आधी २ कट्टिंग 
     चहा ऑर्डर करायचो. #NojotoQuote Her msg after long time(खूप दिवसांनी तिचा msg आला)
#NojotoMarathi #NojotoHindi #Marathi #Hindi #chai #Love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile