Nojoto: Largest Storytelling Platform

New ऊठ पंढरीच्या राया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऊठ पंढरीच्या राया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऊठ पंढरीच्या राया.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

राया, मी काय म्हणते ऐका ना
मला शॉपिंग ला घेऊन चला ना....

बघा, तुटली सँडल माझी
म्हणून पडते चाल, वाकडी माझी
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना.....(१)

कपाटातील माझ्या साऱ्या 
साड्या जुन्या झाल्या,
5,6 साड्या घेऊन द्या ना
राया, शॉपिंग ला.........(२)

येता येता लागते सोन्याचं दुकान
घेऊन द्या फक्त एक, राणी हार नि गंठण
राया, शॉपिंग ला.........(३)

जातोच आहोत तर, जाऊन येते मी पार्लर ला
जास्त काही नाही, फक्त फेशियल, स्पा,
हेयर कट चा तेवढा खर्च द्या,
राया, शॉपिंग ला.........(४)

राया, इतका च हट्ट पूर्ण करा ना
पुन्हा 1 महिना काहीच नाही मागणार ना
राया, शॉपिंग ला घेऊन चला ना....(५)
 #राया  #ऐका #मराठीकविता #yqtaaimarathi

Sandeep Saini

ऊठ के महफिल से #शायरी

read more
mute video

©तेजराव शेळके MH28IND

चला की राया गावाला हो

read more
mute video

Best music दिल छू जाये वो गीत

चल ऊठ मंज़िल पास है तेरे !.... #nojotovideo

read more
mute video

pooja d

राया, समजून घ्या ना
कधीतरी मनातलं माझ्या ।
अहो, प्रत्येक वेळी शब्दात
सांगता येत नाही ना मला ।। #अहो  #राया #लाड  #प्रेम  #मराठीचारोळी  #yqtaai

H star Hanuman

चल ऊठ डर से डर मत , डर का सामना कर #WistfulTalks

read more
mute video

Rohini Pande

*कांतीचा शिंगार...(लावणी)* शय्या सजली सजला महाल आस लागली जीवा कधी याल रात सरता जीवाचे होई हाल माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा राया येऊन कांतीच #poem

read more
*कांतीचा शिंगार...(लावणी)*
**************************
शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 जीव झालाया किती अधीर
या ना लवकर नको उशीर
तुम्हासाठी नजर भिरभीरं
तुमच्या बाहुत साजणा झुलवा।।१।।
माझ्या यौवनाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
 नटले सजले मी दिलवरासाठी
बोलवी तुम्हास माझी ही मिठी
शिंगार उधानला या रातीसाठी
कोडं प्रेमाचं तुमीच हो सोडवा।।२।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
हात धरता चमके देहात ईज
हरवलीया राया रातीची नीज
करा हो तुम्ही भेटीची तजवीज
रात सरतीया ही चला श्रींगार घडवा।।३।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।।
उभार अंगाचे मोहरून आले
तनामनावर शिंगार ल्याले
भाव व्याकुळ भरात हे आले
येऊन चाखवा इष्काचा गोडवा।।४।।
माझ्या यौवणाचा बहर हा फुलवा
राया येऊन कांतीचा शिंगार खूलवा।।धृ।
     *रोहिणी पांडे,नांदेड*
        *दि.२०.९.२०१९* *कांतीचा शिंगार...(लावणी)*

शय्या सजली सजला महाल
आस लागली जीवा कधी याल
रात सरता जीवाचे होई हाल
माझ्या यौवनाचा बहार हा फुलवा
राया येऊन कांतीच

Shayari by Sanjay T

Pāyī vārī karata ālō rē pāṇḍharī rāyā पायी वारी करत आहो तुझी ये पांढरी राया आषाढी एकादशी #Āṣāḍhī ēkādaśī @shayaribysanjayt #Vari #pandharpur

read more
विठ्ठल विठ्ठल

©Shayari by Sanjay T Pāyī vārī karata ālō rē pāṇḍharī rāyā
पायी वारी करत आहो तुझी ये पांढरी राया
आषाढी एकादशी
#Āṣāḍhī ēkādaśī
@shayaribysanjayt
#vari
#pandharpur

Shilpa ek Shaayaraa

#Answer4Kevda #Rjspecial #Shilpa_ek_Shayaraaa #प्रेमरंगी न्हाले मी ही, झाले आहे दंग रे.. इश्काचा तुझ्या राया जडला हा छंद रे.. स्वप्नाचा तुझ् #ShilpaSalve358

read more
प्रेमरंगी न्हाले मी ही, झाले आहे दंग रे..
इश्काचा तुझ्या राया जडला हा छंद रे..
स्वप्नाचा तुझ्या करु मी कसा आता भंग रे..
विरहाने मला ही राया, केले आहे तंग रे..
तूच माझा श्वास अन् तूच श्वासबंध रे..
जीणं तुझ्या संग आता मरणं तुझ्या संग रे..
#Shilpa #Answer4Kevda #RjSpecial #Shilpa_ek_Shayaraaa
#प्रेमरंगी न्हाले मी ही, झाले आहे दंग रे..
इश्काचा तुझ्या राया जडला हा छंद रे..
स्वप्नाचा तुझ्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile