Find the Latest Status about हृदयाची काळजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाची काळजी.
Vaibhav Thakre
Chandu Karale
jayram More
सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा सात जन्मे राखली आता तुझ्यासाठीच मी एेकतो कानी कधीचा नाद हल्ली एकटा *जयराम मोरे सोनगीर* ©jayram More सावल्यांशी साधतो संवाद हल्ली एकटा आठवांना घालतो मी साद हल्ली एकटा काळजाला ती म्हणाली घे जराशी काळजी घालतो का वेदनांशी वाद हल्ली एकटा सात ज
Parshavnath Nandre
निर्वाणाच्या पवित्र क्षणी तू माझ्या समोर असावं तुझ्या अनावृत्त देहावर मी उधळावे रंग माझ्या जीवनाचे अन् त्याच क्षणी निघावं अनंताच्या यात्रेवर ... माझ्या प्राणप्रिय चित्रफलका मिळेल का रे ? हे भाग्य मला ? ©Parshavnath Nandre रंगस्पंदने ... हृदयाची
Sangeeta Kalbhor
भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत , समाधानी स्वभाव आहे माझा.. जास्तची अपेक्षा नाही मला... पण भगवंता... जे असेल ते परफेक्ट असावे असे वाटते.. म्हणजे मनाचे समाधान आणि सुख मला जास्त प्रिय आहे हो.. मुलांनी मुलांसारखे वाइले ,राहिले की नाही वाटत चिंता.. त्यांच्या सुखापेक्षा का माझे सुख वेगळे आहे... पण ना स्वामी.. हे कळतचं नाही हो मुलांना... अभ्यास करायचा सोडून सतत मोबाईलमध्ये असतात..सांगितले तरी मनावर नाहीत घेत..आणि मग चिडचिड होते.. काळजी वाटते कमालीची.. जीव रडकुंडीला येतो.. घाबराघुबरा होतो... विचारांवर नियंत्रण नाही रहत..शब्दांवरही नियंत्रण नाही राहत... तोल जातोचं नाही म्हंटले तरी.. आणि मग आतल्याआत मन उदास होतं नाही वाटत काहीही बरं.. आपलचं चुकलयं असं वाटून अपराधी बोध निर्माण होतो... कायं करु सांगा ना स्वामी.... कसं आणू ते मन समाधानातं.. सगळं दिलेयं हो तुम्ही... काहीचं कमी नाही... शोधून ही सापडणार नाही काही उणं.. तरीही डोळे पाणवतात..आणि धावा घ्यावा वाटतो तुमच्याकडे.. मला सांभाळा स्वामी... माझ्यात तो निवांतपणा आणा.. मनःशांती लाभू द्या.. शेवटी तुम्हीच सगळे करणार आहात.. तरीही स्वामी..आई आहे ना मी.. नाही धीर धरवत हो.. तुमच्या इतका..... मी माझी..... 12/05/2023 ©Sangeeta Kalbhor भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत , समाधानी स्वभाव आहे माझा.. जास्तची अपेक्षा नाही मला... पण भगवंता... जे असेल ते परफेक्ट असाव
Supriya Yewale
समजून घेण्यासाठी खऱ्या रूदयाची खरच असते❤️💯🤞 ©Supriya Yewale #Hug समजून घेण्यासाठी खऱ्या हृदयाची गरज असते