Nojoto: Largest Storytelling Platform

New होत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होत आहे.

    LatestPopularVideo

Sagar Mane

सत्य वचन आज हेच होत आहे.. #सस्पेंस

read more

Mangesh P Desai

#केल्याने होत आहे रे... #मराठीकविता

read more

umesh prakash salunke

माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...  

read more
माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

तुला विसरण्याचा प्रयत्न खुप केला आहे.
आता नाही कांही सुचतं मला तूंच सांग.....

  तुझी अजून किती वाट पहायची आहे
   माझ्या हृदयाला आग लागली आहे

   तुला पाहण्यासाठी दिवसाची रात्र
    करत आहे.पहाटेच्या स्वप्नांत मला 
  जाग येत आहे

    तूंच मला सांग माझं काय चुकत आहे
     माझ्या नशिबाचे तुझ्याशी नातं जोडलं आहे

     आपल्या प्रेमाचे किती पांग अजून बाकी आहे
    तेच मिटूवून असंच आयुष्य जगायचं आहे

      खरंच थंडी वाढली आहे.
       दारूच्या बाटलीत तुझा चेहरा दिसतं आहे
      शेकोटी पेटवली आहे.

       गरम उबे सारखा तुझा विरह सहन होतं नाहीं ये.
        या अग्निसोबत माझं जीवन मी संपवत आहे...
       
       माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

का तर तुझ्या वर एकतर्फी प्रेम
केलं आहे...


  माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...



 

Secret Quotes

अट्टहास होत आहेत मन व्याकूळ विचार स्तब्ध शरीर स्थीर प्राण जड वाटू लागलेत स्वतःचे, स्वतःला सावरणे पण कठीण होत आहेत आता,. वेळेला सावरू शकलो पा

read more
बस आता जमलंच तर लवकर ये फक्त,
ओढ लागलीये भेटीची आतुरता वाढत
आहेत डोळे भरून तिला बघण्याची,
एक भेट महत्वाची आहेत तिची अन माझी
राहवत नाहीये आता दूर अजून बाळा,
काळजी वाढत आहेत खूपच बाळाची,
जीव झुरतोय धड पड बघ या देहाची,
मनी अंतरी भास होतोय तिचा डोळे
उघडता त्रासाने अश्रू पण अनावर होत
आहेत आता,
खूप दिवस झालेत आता मिठीत घेण्या हट्ट
होतोय मनी तळमळतोय देह माझा,
जणू आता परत ओढ लागलीये प्रीतीची..
   AS Patil✍️ अट्टहास होत आहेत मन व्याकूळ विचार स्तब्ध
शरीर स्थीर प्राण जड वाटू लागलेत स्वतःचे,
स्वतःला सावरणे पण कठीण होत आहेत आता,.
वेळेला सावरू शकलो पा

Rutuja Dorwat

Voice मृत्यो part1 अक्षर आणि लेखणी जणू संपून गेल्या आहेत, हसू आणि रडू दोन्ही संकल्पना दिसेनाशा झाल्या आहेत, मनातील विचार देखील नष्ट #Nojotovoice

read more

yogesh atmaram ambawale

मंद झालं आहे YQ #yourquote #hang #yqtaai #yqdidi #मंद #कंटाळा #yqmarathiquotes आता YOUR QUOTE वापरायला खूप कंटाळा येत आहे, कारण UPDATE केल्

read more
आता YOUR QUOTE वापरायला
खूप कंटाळा येत आहे,
कारण UPDATE केल्यापासून 
खूप HANG होत आहे.😔😔 मंद झालं आहे YQ
#yourquote #hang #yqtaai #yqdidi #मंद #कंटाळा #yqmarathiquotes 
आता YOUR QUOTE वापरायला
खूप कंटाळा येत आहे,
कारण UPDATE केल्

अल्पेश सोलकर

स्पर्धात्मक जगात तो मजणू स्वप्नांना सांगड घालत होता... प्रेमासाठी आसुरलेला तो स्वतःचे हेलपाटे होत आहेत हेही विसरून गेला होता © अल्पेश सोलकर

read more
स्पर्धात्मक जगात तो मजनू
स्वप्नांना सांगड घालत होता...
प्रेमासाठी आसुरलेला तो
स्वतःचे हेलपाटे होत आहेत
हेही विसरून गेला होता स्पर्धात्मक जगात तो मजणू
स्वप्नांना सांगड घालत होता...
प्रेमासाठी आसुरलेला तो
स्वतःचे हेलपाटे होत आहेत
हेही विसरून गेला होता
© अल्पेश सोलकर

Shraddha kamble

युद्ध वाजलाय शंख युदधाचा प्रारंभ झालाय जिवघेण्या महामारीचा गेलय हादरुण जग सारं पडलाय भला मोठा प्रश्न?? घेऊनी विद्येची साथ होत आहे चाचणी

read more
युद्ध

वाजलाय शंख युदधाचा
प्रारंभ झालाय जिवघेण्या महामारीचा
गेलय हादरुण जग सारं
पडलाय भला मोठा प्रश्न??
घेऊनी विद्येची साथ
होत आहे चाचणी
परंतु
मनात टोचत आहे
भली मोठी टोचणी

विश्वव्यापी पसरलेल्या
या शितयुद्धात 
लाखो होत आहे बळी
अनेकांचे मृतदेह मिळत नाही
कुटुंबीयांच्या घरी 

शस्त्रविरहीत या शितयुध्दात
पुठे काय होणार कोणास ठाऊक??
शासनाने दीलेल्या आदेशानुसार
आपण आपलं कर्तव्य पाळु.. युद्ध

वाजलाय शंख युदधाचा
प्रारंभ झालाय जिवघेण्या महामारीचा
गेलय हादरुण जग सारं
पडलाय भला मोठा प्रश्न??
घेऊनी विद्येची साथ
होत आहे चाचणी

Kunal Salve

मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विसरु नका. सु #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
तू ये परत मी नाही बोलणार  
येशील जरी डाव तसा नाही रंगणार 
प्रेमाची तत्व तुला ना कळले माझे
तू ये परत मी होऊन मग पाहा प्रेम तुझे  मित्रानों💕
उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे
चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया.
तू ये...
#तूये हे टँग करायला विसरु नका.
सु

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile