Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवलेले.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
आज नक्कीच सांगेल,
असं म्हणत किती दिवस निघून गेले.
ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले.
आली ती समोर,काय? म्हणून विचारले,
ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले.
मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले,
तिला समोर पाहताच मनावर दडपण आले.
थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, 
परत जायला निघाली,
जाताना मात्र कमालच केली,
मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली.
जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले
तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
तुला सांगण्यासाठी कित्येक
मनांत ठरवुन ठेवलेले शब्द।
पण सामोरी तू येताच सखे
सारे मुखातच होतात स्तब्ध।

@विनोद उमरतकर सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
ठरवून ठेवलेले शब्द 
काल आले ओठांवर
कधीच विसरू नको बोलली होती,
आणि आज बोलली दगड ठेव काळजावर ! 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या.
ह्या एका वाक्यावर,
पाठ करून ठेवलेले सर्व प्रश्न विसरलो होतो.😊😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गेले द्यायचे राहून... #गेलेद्यायचेराहून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप वेळ गप्पा मारल्या,
सांगायच्या होत्या ज्या गोष्टी त्या तशाच राहिल्या.
वेळ होताच निघालो एकमेकांकडे पाहून,
हातात लपवून ठेवलेले गुलाब ही गेले द्यायचे राहून.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गेले द्यायचे राहून...
#गेलेद्यायचेराहून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

रविवार !!
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. रविवार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathiquotes #मराठी_quote #रविवार #मराठीकट्टा #sundaythoughts
किती आतुरता असते

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3115

read more
हिरमोड झालाय तसा माझा,अनेकदा,
तरीही आशेवर मी आज पुन्हा एकदा.
आनंदी नेहमी प्रमाणे मी,त्याला भेटायला जाता,
खूप खुश होते मी,समोर त्याचा चेहरा पाहता.
वाटते मनास,आज तरी तो मनातले गुपित खोलेल,
कित्येक दिवस ज्याची पाहतेय,आज तरी ते बोलेल.
येतो समोर जेव्हा,खुप लाजरा बुजरा राहतो,
मनात लपवून ठेवलेले सारे भाव,त्याचा चेहरा सांगतो.
माझ्या प्रत्येक शब्दावर फक्त हं  हं  करत राहतो,
खूप काही बोलायचे असतानाही शांत शांत राहतो.
बघुयात आज तरी काय होते,त्याला भेटल्यावर,
प्रेमाची कबुली देईल,की पुन्हा एकदा पुढच्या खेपेवर.— % & Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #Sunday #YourQuoteAndMine

read more
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा 
नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
असा हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

Secret Quotes

शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते ते सहन नव्हते होत तरीही केले, कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची थोडी पण ज

read more
 मला असं जाळल्या शिवाय जमत
नाही वाटत तुम्हाला, 
बळच दूर राहिलो मी आज माझ्या
जीवा पासून,,
साध भोळ रुप तिचे खूप जीव वेधून
गेल आज,
जसे पहिल्यांदा मी डोळे उघडे ठेवून
स्वप्न बघत होतो,,
तिला मिठीत घेऊन मी तिच्यात बे
धूंद होऊन मी तिचे ह्रिदय स्पर्श करत
होतो,
कसली आस होती नाही माहित कसा
जीव कासावीस होत होता नाही माहित, 
पण जे काही होत ते परत नकोय म्हणून
दूर निघून गेलो नाहीतर तिला यावेच लागेल
असते आज माझ्या कडे माझ्या मिठीत... शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं
काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते
ते सहन नव्हते होत तरीही केले,
कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची
थोडी पण ज

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile