Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्यापाशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्यापाशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यापाशी.

    LatestPopularVideo

aaj_ki_peshkash

#TereHaathMein #जन्म आणि #मरणं यामध्ये जे #जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता #मोकळे करावेत #बंध #प्रेम #मराठीप्रेम

read more

Jk

कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची छेड काढत, कॉलेज तरुण : रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते सकाळ झाली तर दिसेनाशी होते एक स्माईल तर द #Comedy

read more
कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर दे अशी कुठे 
जाते?
 कॉलेज तरुणी  प्रचंड रागात😡
 हो हो स्वप्नामध्ये येते तर 
स्वप्नामध्ये स्माईल देते😬
(कॉलेज तरुणी पुढे निघून जाते)
अगं थांब जराशी 😉
 जवळ येऊन बोल माझ्यापाशी
 कॉलेज तरुणी :
 आता येथून जा नाहीतर 
 करेन  तुझी काशी 👊
 बघतोयस काय 
 लगाऊ तुझ्या कानाशी
तात्पर्य : कुठल्याही तरुणीची छेड काढू नये. 
कधी कुठे पडेल सांगता येत नाही.😂

©Jk कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची  छेड काढत,
कॉलेज तरुण :
रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते 
सकाळ झाली तर दिसेनाशी होते 
एक स्माईल तर द

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

read more
तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

read more
तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile