Nojoto: Largest Storytelling Platform

New आपणास उदंड आयुष्य लाभो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपणास उदंड आयुष्य लाभो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपणास उदंड आयुष्य लाभो.

    PopularLatestVideo

Kushab Fajage

आयुष्य #आयुष्य

read more
"मला स्वतःच्या घरी बोलावून 
आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य
#आयुष्य

Aditya Rao Jadhav

आयुष्य #आयुष्य

read more
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹

©Aditya Jadhav #Nojoto

आयुष्य

#आयुष्य

Patil Rajendra (8600895707)

हे भावगीत आपणास कसं वाटलं...? #nojotovideo

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मुळात आपण सगळे असतोच
लहान मुलांसारखे
लहान होऊन वागावंसं ही वाटतं
खट्याळ व्हावंसं वाटतं
पण मोठे झालो, जबाबदारी वाढली
आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..?
परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना
कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ
म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं
थोडं स्वतःला वेळ देऊन
लहान मुलांसारखं पोरकट वागावं
रडणं तर नेहमीचंच असतं ना
थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं..
वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं
यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं?
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं
म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं....

Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life

अल्पेश सोलकर

आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter marathicharo #Mother #Aai #marathicharolya #alpeshsolkar

read more
आई किती सहज बोलते ना..!

' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..'

     आई किती सहज बोलते ना..!

माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharo

Mr DipakAute

आयुष्य

read more
mute video

Shrinath Kase

तुला शोधण्यात,एक एक वर्ष निघून गेले,
आयुष्य शोधण्यात, आयुष्य निघून गेले. . .

#श्रीनाथ_कासे #आयुष्य

Archana Jadhav

आयुष्य

read more
क्षणाचा सोबती तू

क्षणातच विरला

आयुष्याचा डाव तू

क्षणातच हरला..

@सौ.अर्चना जाधव. आयुष्य

Amol Wakse

आयुष्य पण किती सूचक आहे ना,
आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन सूचक सल्ला देत असतो.
सकाळचा तो वारा,फिरणारी लोक अन मंजुळ अशी आवाज देणारी ती घंटी बरच काही सांगून जाते.
अन अश्यातच सुरवात होते ती या दिवसाची;
काहींना आयुष्य जगण्यासाठी जगडाव लागत,
तर काहींना दिवस घालवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
काही पोटाची खळगी भरण्याच्या हेतूने सुरवात करतात,तर काही भरलेल्या पोटाने सुरवात करतात.
हो हे आयुष्य असेच आहे.
काहींना फाटके कपडे घालून मिरवायच असत,तर काहींना त्या फाटक्या कपड्यात स्वतःच अंग झाकायच असत.
काही लेकरांना या सुंदर आयुष्याची पहाट पाहता येते,
तर काहींना त्या भरल्या दिवसात पण अंधकार वाटतो,अन त्या अंधकारात त्यांना आपलं आयुष्य शोधायचं असत.
कोण जीवनाच्या अस्तित्वाची प्रार्थना करत असतो,तर कोन त्याच्या अस्तित्वाशी संघर्ष.
काही सर्व काही ऐश्वर्यसंपन असून आनंदाच्या शोधात असतात,काहीं दुःखाच्या या विश्वात आनंदाची नांदी घेऊन लोकांना ऐश्वर्यसंपन करतात.
हो हे आयुष्य असच आहे.
                         -RJ अमोल वाकसे #आयुष्य

शब्द तुझे नि माझे

आयुष्य... #poem

read more
 आयुष्य...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile