Nojoto: Largest Storytelling Platform

New केळी नारळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केळी नारळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केळी नारळ.

Related Stories

    LatestPopularVideo

Bharat Bandiwadekar

पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें. #शिक्षण

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे आतुरता बाप्पाच्या आगमनाची... उत्सवाच्या या आनंदी वातावरणात सुरेख कविता आणि रचना येऊ द्या तुमच्या नितांत सुं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आतुरता_बाप्पाच्या_आगमनाची #आतुरता_बाप्पाच्याआगमनाची

read more
नुसती धावपळ मंडपात भक्तगणांची
मनात ओथंबून वाहे सरिता भक्तीभावाची.
नारळ घेतला का,गाडीत पाट ठेवला का,
एकच प्रश्न दहा जणं विचारी एकमेका.
लगबग नुसतीच गणेश भक्तांची,चेहऱ्यावर तेज आनंदाचे,
आतुरता बाप्पाच्या आगमनाची स्वारी येणार आहे विघ्नहर्त्याची. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
उत्सवाच्या या आनंदी वातावरणात
सुरेख कविता आणि रचना
येऊ द्या तुमच्या नितांत सुं

Vinod Umratkar

खाऊनिया केळी। ती साल फेकली । रस्त्याच्या मधी। मी एकदा।। रस्त्याने पुन्हा। येता परतुनी। पाय घसरूनी। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मिळतेफळ

read more
खाऊनिया केळी। ती साल फेकली।
रस्त्याच्या मधी। मी एकदा।।

रस्त्याने पुन्हा। येता परतुनी।
पाय घसरूनी। पडलो मी।।

माझ्या कर्माचे। फळ ते मिळाले। 
पाय हे मोडले। माझ्या कर्मे।।

झाले खरे अंती। फळ जे मिळते।
प्रत्येकाच्या कर्मे। नुसार ते।। 
खाऊनिया केळी।
ती साल फेकली ।
रस्त्याच्या मधी।
                    मी एकदा।।
रस्त्याने पुन्हा।
येता परतुनी।
पाय घसरूनी।

Manasi Ghatge

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुरणाची पोळी

 नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

vaishali

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सप्तरंगाची करण्या उधळण 
आला आला हा होळीचा सण
गोड गोड पुरणपोळीचा नैवैद्य करू
निराशा ,निद्रा आळस, दुःख यांचे दहन करू
नवीन रंगाने  सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरू
हा होळीचा सण आपण सारे एकजुटीने साजरा करू नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

jagruti vagh

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
तिला नेवैद्य घाला पूरण पोळी

सर्व जणी स्वस्थ आरोग्य साठी तिला ओवाळी
अर्पण होते तिला खुप सारी नारळी

दूसर्या दिवशी तिला पाणी देऊन शांत करतात सकाळी
स्वस्थ आरोग्र्य ,सुख आणि शांती ची प्रतीक आहे ही होळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

sandy

आठवणीतली!! कोजागिरी!! कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला आठवतं गच्चीवरील जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम त्यांत चंद्र, चा #story #nojotophoto

read more
 आठवणीतली!! कोजागिरी!!

कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला  आठवतं गच्चीवरील  जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे  कार्यक्रम त्यांत चंद्र, चा

_suruchi_

नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

read more
नात्यां पलिकडची नाती...
1.
भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. 

...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची...

(Read caption)
©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi
1.
कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

Vinod Umratkar

होंयी रे होंयी भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला। म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला। लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार। किती द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळी

read more
होयी रे होयी

(एक वऱ्हाडी कविता)

👇👇👇👇👇
पूर्ण कविता खाली वाचा
👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी 

भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला।
म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला।

लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार।
किती द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile