Nojoto: Largest Storytelling Platform

New जोरात पडतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जोरात पडतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोरात पडतो.

    PopularLatestVideo

Akshay Patil

mute video

yogesh atmaram ambawale

#भावना #लिहायचय_तुझ्याचसाठी #yqquotes #yqtai #yourqoute #yourfeelings लिहिण्यात फरक पडतो जेव्हा कवी प्रेमात पडतो

read more
पूर्वी ही लिहायचो,
आता ही लिहितोय.
फरक हाच जाणवला,
तू नव्हतीस तेव्हा फक्त
शब्द लिहायचो,
आता प्रत्येक शब्दात भावना
लिहितो.. #भावना #लिहायचय_तुझ्याचसाठी #yqquotes #yqtai #yourqoute #yourfeelings लिहिण्यात फरक पडतो जेव्हा कवी प्रेमात पडतो

Supriya Yewale

#Tulips आपला चांगुल पणा आपल्याला एकटे पडतो. #मराठीविचार

read more
mute video

Pratik Patil Patu

माझं जीवन CP सोबत पडणं परत उटणं एक भागच झालाय जीवनाचा. मी जोरात पडल्यानंतर मला ही कविता सुचली..

read more
माझं जीवन CP सोबत

माझा जन्मच झालाय, पडायला
हसायला- रडायला
परत उठायला
माझा जन्म झालाय, काहीतरी मोठं करायला

माझ्या आयुष्यात संतुलन नसतं
सुखाचं आणि दुःखाचं
मी पडतच असतो सारखं
जोरात आणि प्रेमात

पडल्यावर लागतं मला, दुखतं मला
तरीसुद्धा मी तयारच असतो
परत पडायला, परत उठायला
माझा जन्मच, झालाय प्रयत्न करायला

CP न मला, स्पेशल बनवलं
स्पेशल आयुष्य दिल
मी खास आहे
माझा जन्मच झालाय खास करायला

ज्या लोकांवर मी प्रेम करतो ती सुद्धा खासच असत.
I am suffering from
CP - ( cerebral palsy)
 माझं जीवन CP सोबत

पडणं परत उटणं एक भागच झालाय जीवनाचा.
 
मी जोरात पडल्यानंतर मला ही कविता सुचली..

Supriya Yewale

#romanticmusic माणूस ज्यावेळी प्रेमात पडतो ना आणि खरे मनापासून करतो तेव्हा तो पूर्णपणे लॉक होतो❤️💯🤞🥺 #मराठीविचार

read more
mute video

sandy

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

read more
 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

अल्पेश सोलकर

किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा... प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा... © अल्पेश सोलकर #ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi bestmarathiq #मराठी #bestmarathiquotes

read more
किती धडपडून पडतो आहे
 चेहरा माझा...
प्राणवायू अभावी मरतो आहे
 सोयरा माझा...
😔
 किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा...
प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा...
© अल्पेश सोलकर
#ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi #bestmarathiq

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस आता मनमानी करतो,
चार महिने पडायचा पूर्वी,
आता मात्र केव्हाही पडतो.
हा पाऊस आता खूप त्रास देतो,
अवकाळी पडतो नि खूप नुकसान करतो.
हा पाऊस कधी कधी इतका मुसळधार पडतो,
पूर आणतो सर्वत्र,सर्व काही वाहून नेतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस 
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

Dr. Sunil Haridas

अजय तुझ्या जीवनातील आजचा प्रत्येक क्षण असेल सजलेला,त्यामध्ये प्रेमाची गुंफन येईल तुझ्या संगतीला,होतील नवीन नात्याची ज्यामध्ये भर,म्हणुन तु आ #nojotophoto

read more
 अजय तुझ्या जीवनातील आजचा प्रत्येक क्षण असेल सजलेला,त्यामध्ये प्रेमाची गुंफन येईल तुझ्या संगतीला,होतील नवीन नात्याची ज्यामध्ये भर,म्हणुन तु आ

Rashmi Hule

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
सुप्रभात... 
आयुष्यातील वाटा
खाचखळग्यानी भरलेल्या 
जिवनाचा सागर
संकटांनी ऊसळलेला
नाही परी पुर्ण रीता
प्याला अर्धा भरलेला
        Rashmi  मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile