Find the Latest Status about याड लागलं याड लागलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याड लागलं याड लागलं.
Pratik Patil Patu
गंभीर! घरात आहे एक चिमुकला त्याचा कोणी मित्रच नाही मैत्री करायला गेला तरी मैत्री त्याची होतच नाही! वाद पाहतो घरातले पोरं आणि बायकां मधले चिडतो - भडकतो म्हणत असतो माझं कोणी ऐकतच नाही! सारखा आजारी पडतो शरीराची त्याला साथच नाही गोळ्या - बिस्कीट, हवं नको बाकी कुणाला काळजीच नाही! रोज नकळत चुका करतो सुनेचा मग ओरडा खातो तरी विचारा गप्प राहतो अंगात त्याच्या त्राणच नाही! तसं करा! असं नको! अगदी बालिश हट्ट त्याचा! लहानग्या सारखं वागून सुद्धा, बाळ! त्याला कुणी म्हणतच नाही! गरज आहे ती फक्त याला चिमुकला म्हणून स्वीकारण्याची! गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!
गंभीर! #oldfather #yqtaai #oldagehome #Childhood मनाला लागलं की, शेअर केलं जातं सांगावं लागत नाही!
read moreअतुल सोळस्कर
प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स्वप्नं लागली बोलू. ऐकुन मधुर स्वरास तुझ्या, मी स्वप्नातही लागलो डोलू. प्रितीचं माझ्या कोरं पान, ये आपण दोघं भरू. उमटेल त्यावर सुख चिञ सुरेख, अन् लागतील...... रंग प्रितीचे पाझरू. -अतुल सोळस्कर. प्रितीचं कोरं पान हलकंस स्मित ओठांवरचं तुझ्या, अलगद लागलं फुलू. क्षणात झालं मनं भुंगा, लागलं तुझ्याच पाठी झुलू. डोळ्यांवरती झापड आली नी, स्
Prerana Jalgaonkar
एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी" नंतर मला हुलकावणी देऊ लागलं... त्या दिवशी शेवटपर्यंत आमची चकमक झाली... माझे स्वप्न हाती लागलेच नाही... दिवस असाच सरला,रात्र झाली... ते मला चिडवू लागलं "थकलीस इतक्यात ? हरलीस का?" मी स्वप्नाला म्हणाले, "एकदा तुला मी पडू दिलं, यापुढे तुला पडण्याआधी झेलेन" --प्रेरणा एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य
एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य
read morePrerana Jalgaonkar
एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी" नंतर मला हुलकावणी देऊ लागलं... त्या दिवशी शेवटपर्यंत आमची चकमक झाली... माझे स्वप्न हाती लागलेच नाही... दिवस असाच सरला,रात्र झाली... ते मला चिडवू लागलं "थकलीस इतक्यात ? हरलीस का?" मी स्वप्नाला म्हणाले, "एकदा तुला मी पडू दिलं, यापुढे तुला पडण्याआधी झेलेन" --प्रेरणा एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य
एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य
read moreyogesh atmaram ambawale
खूप प्रवास झाला आज.🏍️ घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷♂️ थोडं आराम करावं वाटलं.🛌 बेड वर पडताच, सौ ने बाम लावू का? प्रश्न केला, तर आईने काहीच न विचारता.. गरमागरम आल्याचं चहा आणून दिला.☕ चहा प्रेमी... #tealover #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #मराठीकविता खूप प्रवास झाला आज.🏍️ घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷♂️ थोडं आराम करावं वाट
चहा प्रेमी... #tealover #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #मराठीकविता खूप प्रवास झाला आज.🏍️ घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷♂️ थोडं आराम करावं वाट
read moreyogesh atmaram ambawale
बरेच दिवस शांत होत मन आज पुन्हा तळमळु लागलं, खूप दिवसांनी दिसली ती आज पुन्हा लिहावं वाटलं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuot
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuot #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
अजाणतेपणे माझ्या कडून काही चूक झाली असेल किंवा तुझं मन दुखावलं असेल, जे समजलं नसेल मला, पण कुठेतरी लागलं असेल तुझ्या मनाला तर त्या चुकीसाठी "आई" माफ कर मला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #आई #YourQuoteAndMine
read morePrerana Jalgaonkar
लहानगं ते लेकरू आईच्या जवळ आलं, आईला बिलगून म्हणू लागलं, "आई तू रोज लवकर उठतेस, स्वतःला विसरून आम्हाला हवं नको ते पाहतेस... आई, तू आरामासाठी आजारपणाचं नाटक का करत नाहीस ?.. आई तू दमत नाहीस का.. आई तुला रुटीनचा कंटाळा येत नाही का गं.?" आई म्हणाली लेकराला , " पिल्लू , माझ्या अंगणी रुटीनचा कंटाळा येणारा सूर्य उगवत नाही ना ...! --प्रेरणा लहानगं ते लेकरू आईच्या जवळ आलं, आईला बिलगून म्हणू लागलं, "आई तू रोज लवकर उठतेस, स्वतःला विसरून आम्हाला हवं नको ते पाहतेस... आई, तू आरामासा
लहानगं ते लेकरू आईच्या जवळ आलं, आईला बिलगून म्हणू लागलं, "आई तू रोज लवकर उठतेस, स्वतःला विसरून आम्हाला हवं नको ते पाहतेस... आई, तू आरामासा
read more