Nojoto: Largest Storytelling Platform

New आजची स्त्री कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आजची स्त्री कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजची स्त्री कविता.

    LatestPopularVideo

किशोर आहिरे

मी स्त्री आहे आजची # vichar1kaviche #स्त्री #poem

read more

bhushan pandit

आजची माझी कविता आत्महत्या

read more

bhushan pandit

आजची माझी कविता आत्महत्या

read more

Kunal Salve

एक स्त्री...

सुखरूप यावं त्यानं
देवाला पुजते.
नको नात्यात दुरावा
सदा नाव त्याचं जपते.
कधी होतो तो कृष्ण
मी वेडी राधा बनते.
पहावं नयनात त्यानं
घडी घडीला सजते.
न्याहाळता मला त्यानं
त्याच्यात हरवून जाते.
सागर तो माझा
मी त्याची नदी होऊन वाहते.
मी सखी त्याची
अस्तित्त्व माझं त्याला मानते... #प्रेम 
#स्त्री 
#कविता

Sarita Sawant

बेड्या तिच्या पायातल्या मनावर आघात करतात
जगायचे चाकोरीबाहेरचे जग म्हणून आकांत करतात #मराठी #कविता #स्त्री

आनन्द मानव

स्त्री कविता से कुछ अंश

read more
देख रईस और हष्ट पुष्ट को,वह राहुल - राज बनाती,

देख लाचार फिर एक सख्श को भैया कहती जाती।

पा अवसर वह पेश करती, दृढ़ प्रमाण दृढ़ चरित्र का,

अक्सर ये वो,जो करती फरोख्त अप्रौढ़ स्वचरित्र का।।(*स्त्री* कविता से) स्त्री कविता से कुछ अंश

pournima sadavarte

#स्त्री एक अस्तित्व☺️ # कविता

read more
Girl quotes in Hindi "तु पाऊस असेल तर,
मी छत्री बनून विसावा देईन......।।"
"तु प्रश्न असेल तर,
मी त्या प्रश्नाचे उत्तर बनेल.. .।।
तु राम असेल तर,
मी सीता बनेल .....।।"
"तु- दिवा असेल तर,
मी त्या दिव्याची वात बनेल....।।"
"तु, जर समुद्र असेल तर  मी त्याचा
किनारा बनेल....
ज्याची सुरवात मी, आणी शेवट पण मीच असेल.....।।"
"तु-वंशाचा दिवा असेल तर,
मी मंदिराच्या उंच कळशाची शान आहे....
आणी ही शान एका स्त्री अस्तित्वाची जाण आहे....।।"

©pournima sadavarte #स्त्री एक अस्तित्व☺️
# कविता

Santosh Jangam

#SheTheHero कविता "स्त्री - एक शक्ती" #मराठीकविता

read more

Sonam Jain

स्त्री एक कविता......❣️ #InternationalWomensDay #womensday #2words #Static #कविता #स्त्री #8Mar nojoto #nojotohindi #NaariDiwas

read more
एक नारी  स्त्री एक कविता है
शब्दो की खूबसूरती के पीछे दर्द छुपा लेना बखूबी आता है

©Sonam Jain स्त्री एक कविता......❣️
#InternationalWomensDay #womensday #2words #Static #कविता #स्त्री #8mar #nojoto #nojotohindi 

#NaariDiwas

prashant patil

आजची सत्यता #SADFLUTE #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile