Find the Latest Status about मुलीने घ्यायचे उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलीने घ्यायचे उखाणे.
Sangeeta Kalbhor
श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनामनाचा थरार अनुभवायचा असतो प्रत्येक क्षणाचा लपेटून घ्यायचे असते तुला उबदार श्वासात नको असतो थोडाही दुरावा प्रणयी सुवासात विळख्यात तुझ्या अखंड डुंबून माळावा सुगंध भिडता नजरेला नजर यौवनाचा भलताच गंध कडाडावी शलाका रे तुझ्या हळुवार स्पर्शाने मी माळावा अवघा वसंत किती किती हर्षाने श्वासांचा श्वासांना पडता विळखा मंत्रमुग्ध व्हावे मला जे जे सांगायचेय ते न सांगता तुला कळावे सरसावून यावास तू मला घेण्या मिठीत सखया सामावता तुझ्या बाहूत क्षणही नको जावा वाया...... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम
Prerana Jalgaonkar
विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाटत अरे मी अभ्यास का केला नाही शिक्षक जेव्हा समजावत होते तेव्हा मी त्यांचं का ऐकलं नाही कुठं घ्यायचे ऍडमिशन ..डोकं माझं चालत नाही प्लेसमेंट मिळेल का त्या कॉलेजला...कुणीच मला सांगत नाही इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं मनातला गोंधळ काही काळ पडद्याआड होतो.. गोंधळलेला मी डिप्लोमा कॉलेजच्या चकरा मारतो भेटेल त्या शिक्षकाला सल मनातली बोलून दाखवतो... allot झालेल्या कॉलेजमध्ये मग घेतो मी ऍडमिशन मनातल्या मनात मी दडवतो माझं हे फ्रस्टरेशन म्हणता म्हणता आयुष्य चुटकीसरशी बदलून जातं कधीकाळी भरकटलेलं आयुष्य कष्टानं उमलून जातं... --प्रेरणा विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाट
Prerana Jalgaonkar
विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाटत अरे मी अभ्यास का केला नाही शिक्षक जेव्हा समजावत होते तेव्हा मी त्यांचं का ऐकलं नाही कुठं घ्यायचे ऍडमिशन ..डोकं माझं चालत नाही प्लेसमेंट मिळेल का त्या कॉलेजला...कुणीच मला सांगत नाही इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं मनातला गोंधळ काही काळ पडद्याआड होतो.. गोंधळलेला मी डिप्लोमा कॉलेजच्या चकरा मारतो भेटेल त्या शिक्षकाला सल मनातली बोलून दाखवतो... allot झालेल्या कॉलेजमध्ये मग घेतो मी ऍडमिशन मनातल्या मनात मी दडवतो माझं हे फ्रस्टरेशन म्हणता म्हणता आयुष्य चुटकीसरशी बदलून जातं कधीकाळी भरकटलेलं आयुष्य कष्टानं उमलून जातं... --प्रेरणा विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाट
तुझीच मी
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍 अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife
Secret Quotes
दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही, खरं तर तिची पण नाही लावून घेतली, व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते, मनाला नाही, प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ या जगात चाललाय की ते आपण पण करतोय कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत, खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी त्या शब्दाचा उपयोग होत आहेत, किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत, काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का? बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती. -AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त म
Secret Quotes
ती खुश आहेस ना पण.. खरंच असावी हे दिवस परत नाही येणार आणि मी ही तिला अडचण करणार नाही, साडीत भारीच दिसत होत माझं बाळ माफ करा पण मी आता तिच्या साठी X असेल, पण तरीही शेवटी प्रेमच होते ना तिच्या वर जीव आजही आहेत, कर मज्जा दिवस नाही माहित कुणाला कसे येतील पुढे ते, चांगलेच यावे तिच्या साठी आडवे नाही बोलत, खरंच तिच्या वाट्याला माझे वाट्याचे सर्व सुख तिला भेटावेस, हेच मागत असतो देवाकडे मानत नाही देवाला पण तिच्या साठी मनापासून सुखच मागितल मी आयुष्यभराचे, नाही देणार त्रास अजून काही दिवस घे जगून म्हणा नीट आयुष्य तुझे आणि जगता जगता स्वतःची काळजी मात्र घेयची विसरू नको बस मग झालं बोलणार पण नाही तो पर्यंत मी, AS Patil ✍️ काही जण आजही जवळ आहेत म्हणा तुझ्या एकाला नाही बोलत मी आहेत 5 6 जण बस तेवढ्या पुरत तेव्हढ शक्यतो लांबच राहा म्हणा, मी पण जग खूप बघितलेल आहेत
vaishali
एडजस्टमेंट ( बाकी लेख कॅप्शन मध्ये वाचा 👇 ) *शिर्षक : एडजस्टमेंट* *माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण
yogesh atmaram ambawale
अशी हि माझी शाळा जिने खूप लावला जिव्हाळा, घेऊनी आपल्या कुशीत तीने अर्थ दिला जीवनाला.. (कॅपशन वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो लेख लिहिण्याची वेळ झालेली आहे विषय आहे माझी शाळा.. #माझीशाळा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत
yogesh atmaram ambawale
काय योगायोग.. काल ताई बोलली दिवसाला तीन विषय घ्यायचे का? बहुतेकांचा 'हा' म्हणून प्रतिसाद आला. दिवस उजाडला नेहमी प्रमाणे सकाळी एक विषय झाला.. आता दुपारी एक वाजता, ताई विषय देईल की विसरेल !! मनात सहज हा विचार आला, आणि काय योगायोग एका तासात ताईने, मनात आलं सहज हा विषय दिला.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनात आलं सहज..... #मनातआलंसहज हा विषय Himani Bagore यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग
yogesh atmaram ambawale
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक... लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो आता रात्रभर फटाके फोडले जातात. (कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो