Find the Latest Status about तूप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तूप.
yogesh atmaram ambawale
प्रेमाची तू पतंग मी धागा विश्वासाचा उंच आकाशी उडून आनंद घेऊ संक्रांतीचा. विश्वासाच्या धाग्यात जी मजबुती आहे ती इतर कुठल्याच धाग्यात नाही, त्या मुळे तुझा प्रेमरूपी पतंग कुणी कापेल ह्याची अजिबात भीती नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा. आजचा विषय आहे तू पतंग मी
somnath gawade
तु कविता मी शब्द तु विनोद मी हास्य तु तृप्ती मी भुकेला तु फुल मी भ्रमर.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मकरसंक्रांतीच्या इथे लिहिणाऱ्या सर्व प्रतिभाशाली कवींना खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा. आजचा विषय आहे तू पतंग मी
Atul Waghade
बंधनातली तू परी ,निरागस निराळी रमलेली स्वत:मध्ये, स्वप्नांच्या घरामध्ये.. इच्छां तूझ्या खूप साऱ्या गगन भरारी मी घेईन साऱ्या वाटेत आधार नको कुणाचा शोधीन रस्ता मी स्वत:चा , दु:खात शोधते आनंद जगण्याचा बंधने असले तरी ,ध्येय गाठण्याचा ध्यास असावा प्रयत्न असतो सारखा तुझा... -Atulwaghade सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय- बंधनातली तू परी #तूपरी हा विषय Snehal Dehade यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #co
Atul waghade

कित्येक नाती ह्या जगात, आपले नाते त्यात लई भारी, नाजूक अशा आपल्या मैत्री रुपी बंधनातली तू परी. शांत राहिलो नेहमी निभावत आपली मैत्री, पण सांगितले नाही कधी जीव गुंतला माझा तुझवरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय- बंधनातली तू परी #तूपरी हा विषय Snehal Dehade यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #co
yogesh atmaram ambawale
तर असे घडलेच नसते तालतंत्र जर व्यवस्थित असते..(पहिली) तिला काहीच कळत नाही तीळ मात्र ह्यात शंका नाही...(दुसरी) तुला कसे समजत नाही तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही...(पहिली) ते जसे असेल तसे राहू दे तैलचित्रासारखे दिसत आहे जे...(दुसरी) तो तयार झाला तर ठीक,नाहीतर तौबा करत मागे गेला तरी ठीक..(पहिली) चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त #मराठीकोट्स #collab #yqkavyanand 20 ऑगस्ट ला
Prerana Jalgaonkar
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह
Prerana Jalgaonkar
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह
sandy
अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेव