Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरीच्या वाटेला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरीच्या वाटेला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरीच्या वाटेला.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V.

sandy

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे #Quote #nojotophoto

read more
 आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे

Mahesh Desale

मिटले अन् सुटले ही.. मनातले बरेच ताण तणाव कुठल्या वाटेला जावे किती काही सुचेना राव...! पायथा अन् शिखर.. जगण्याची अलिखित बखर वाचावी किती म्ह

read more
Alone  मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्हटली तरी
काही उमजेना राव...!

ओले होतात डोळे..
येता प्रसंग घालून जाती घाव
काय सांगावे सजने तुला..
काही समजेना राव..!
- महेश
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale मिटले अन् सुटले ही..
मनातले बरेच ताण तणाव
कुठल्या वाटेला जावे किती
काही सुचेना राव...!

पायथा अन् शिखर..
जगण्याची अलिखित बखर
वाचावी किती म्ह

Secret Quotes

दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा, शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या, जीवन त्यागायचे आहेत लव

read more
काळजी तर दूरच असेल माझी,
आठवण सुद्धा येत नसेल तिला,
इकडे जगू मरू कोणी काहीही
घेणं देणं नसतं तिला,
जिथे समोर दिसेल तिथे मान वळून
निघून जाणार दुसरीकडे दिसलो तर
ब्लॉक करून दूर राहणार असंच चालू
असतं तीचं कायम,
असो मीही जे सोसतोय तर फक्त तिच्या
ख़ुशी साठी तिला माझा सहवास नकोय
तर डोळ्यासमोर पण येणार नाही,
कुठे त्रास होत असेल तर माझी सावली
सुद्धा तिच्या वाटेवर पडणार नाही कधीच.
   -AS Patil✍️ दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा,
शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी
सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या,
जीवन त्यागायचे आहेत लव

बी.सोनवणे

भूक नशीबाला आली ही गरीबी देवा का रे पोट हे दिलसं, पण अरे भूक नको होती खळगी भरण्या हिणवलसं।। नियतीचा हा अजबच खेळ

read more
भूक

नशीबाला आली ही गरीबी 
देवा का रे पोट हे दिलसं,
पण अरे भूक नको होती 
खळगी भरण्या हिणवलसं।। 

नियतीचा हा अजबच खेळ 
दारिद्रय अन् रंक असे जीनं, 
घातलेस आम्हांस जन्माला
परिस्थितीचे आले हे दीन।। 

दृश्यं पाहूनिया मन हेलावते
काळीज फाटते नको हे दु:ख, 
नको कुणाच्या वाटेला दरिद्री
फक्त कशी शमवायची ती भूक।।

©बी.सोनवणे भूक

नशीबाला आली ही गरीबी 
देवा का रे पोट हे दिलसं,
पण अरे भूक नको होती 
खळगी भरण्या हिणवलसं।। 

नियतीचा हा अजबच खेळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे सावरुन घे.. #सावरुनघे चला तर मग लिहुया. या कोलँब साठी चारोळी करा बरं का. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सावरून घे स्वतःला,
दुःख इथे पूजलेय प्रत्येकाच्या वाट्याला.
तूच नाही फक्त हे भोग भोगायला
हे तर माणसासोबत देवाच्याही आले वाटेला.
सावरून घे स्वतःला समजव आपल्या मनाला,
माणुसकी शिल्लक आता फक्त नावाला.
स्वार्थी ह्या दुनियेत,माणसात नको शोधुस तू देवाला. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावरुन घे..
#सावरुनघे
चला तर मग लिहुया.
या कोलँब साठी चारोळी करा बरं का.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल

read more
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी.
जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक,
तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही..
तरीही आज प्रयत्न केला..
#वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक 
#yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल 
द

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही माणसं अशीच असतात... #काहीमाणसं ह विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
काही माणसं अशीच असतात,
जशी दिसतात तशी कधीच नसतात.
समजतो आपण एक,नि ते मात्र वेगळेच निघतात.
तर काही माणसं असे असतात
कितीही प्रकाशमय वाटेतून चाललेत,
तरी अंधाऱ्या वाटेला कधीच न विसरतात.
तरी काही माणसं अशी असतात,
दिसताच अंधारी वाट पळ काढतात.
नि उजेडातही मग धडपडतात.
काढतात जे अंधारातून वाट त्यांना कसले भय नसते,
कारण अंधार संपून प्रकाश येईल ह्याची त्यांना खात्री असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काही माणसं अशीच असतात...
#काहीमाणसं
ह विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai

gaurav

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे #३४५ पहिल्या ओळीत तीन शब्द, दुसऱ्या ओळीत चार शब्द आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द लिहायचे आहे. चला तर मग लिह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
   लेक त्या वारीची ......
 जाईन माहेरी  आई पंढरी...
घालीन साकड  दंडवत बाप चरणी.....  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
#३४५
पहिल्या ओळीत तीन शब्द, दुसऱ्या ओळीत चार शब्द आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द लिहायचे आहे.

चला तर मग लिह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile