Nojoto: Largest Storytelling Platform

New जोड धंदा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जोड धंदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोड धंदा.

Stories related to जोड धंदा

    LatestPopularVideo

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

धंदा #शायरी

read more
तू तो गयी लेकिन शा'इर ज़िंदा है...
दरअस्ल ये ग़ज़ल एक ग़म का धंदा है...। 

                         - ख़ब्तुल
                      संदीप बडवाईक

©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 धंदा

Tilak Gondavi

#टुकडा टुकडा जोड जोड#

read more
टुकडा -टुकडा जोड-जोड पतवार बनाना सीख लिया ।
मैं ने अपने जख्मों को हथियार बनाना सीख लिया। #टुकडा टुकडा जोड जोड#

Anil Sapkal

धंदा.. #citysunset #poem

read more
"जाने दो ना साब"
तोंडातला मावा थुकत
बाहेरच्या गिराईकाकडे बघत 
स्वतःला सावरत ती बोलली
कशाला जखमेवरची खपली काढता 
तुमचं झालं असेल तर या ...
उगं धंद्याची खोटी करू नका 
आमची जिंदगानी 
इथून सुरू होते आणि इथेच संपते
छाती उघडी करून
पायाच्या मांड्या दिसतील 
अशी कपडे घालायची
तोंडावर पूट्टी थापून 
लाली लिपस्टिक लाऊन
नाक्यावर उभ राहायचं
आणि हातवारे करत
सावज हेरायचं
येणारा बेवडा, नशेडी
कसा आहे याच काही नसतं
त्या दहा मिनटात तो 
आमच्या शरीराशी खेळतो
हवं तस... 
मोकळा झाला की चार पैसे 
हातात कोंबतो तेव्हा 
मला रिती झाल्यासारखं वाटत 
खोटी सप्न खोटी सहानभुती
सार खोटं ....
नकोच साहेब तुमच्या त्या खोट्या
बेगडी, मतलबी दूनियेपेक्षा
माझी हीच दुनिया चांगली 
"जाने दो ना साब"
मला कस्टमर बघुदे
म्हणत ती निघूनही गेली 
दुसऱ्या कुणालातरी शांत करण्यासाठी

अनिल सपकाळ
८८७९१३८६८६ धंदा..

#citysunset

Kishor Rokade

जोड शिवविचारांची.. जय शिवराय....

read more
"आठवण"

दिली होतीस वचने कधी..कायम सोबत राहण्याची..
प्रेमाला कधी जोड असते का.? सांग जातीधर्माची..!

आठवणीत जिवंत आहे माझ्या..आजही तो काळ..
तुझ्या सोबत घालवलेली..दिवस,रात्र अन संध्याकाळ.!

दोष नाही तुझ्या निर्णयाला..जग तु खोट्या वचनाला..
आस आहे भास आहे..
तु जागशील छत्रपती शिवशंभु विचाराला.!

 अशाच या जगण्यात..जर तु आनंदी असणार..
    छत्रपती शिवशंभुनची शपथ..!
   ना आडवा येणार..ना डगमगणार.! 
 तुझ्या आयुष्यात आनंद..कसा बहरत राहणार..
    यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार.!


 
                                तुझाच shree..✍️ जोड शिवविचारांची..
जय शिवराय....

Rakesh Raaj

गन्दा है पर धंदा है सब #Talk #nojotovideo

read more

Jayant Punia

टूटा हुआ दिल कोई जोड दे

read more
मजबुरी तेरी थी 
एकला मे 
रह गया... टूटा हुआ दिल कोई जोड दे

(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट

🙏🙏🙏 #हाथ #जोड कर

read more
हाथ जोडकर है प्रणाम
घर रहो करो हम पर अहसान

©®तरूण 🙏🙏🙏 #हाथ #जोड कर

Sachin. B. Bhosale

वैशाली सचिन मटका किंग शूक्रवार दींनाक.*5*1*2024* कल्याण जोड... #मराठीकामुक

read more

काव्यात्मक अंकुर

जोड

पावसाच्या प्रवाहात कधी कोणाचे मन वाहते 
तर कधी त्यात कोणाचं घर ही राहते
"नष्ट झालेल्या भावनांचा जोड त्रासदायक असतो"

©काव्यात्मक अंकुर #पाऊस #जोड #मन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #rain #marathi #त्रिवेणी #nojotomarathi #writing

काव्यात्मक अंकुर

#तड-जोड #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #compromise #nocompromises #nojotomarathi #Free #Relationship #writing

read more
तड-जोड

एकदा का नात्यात तड गेली 
किंवा जड वाटू लागली
की पुन्हा जोड निर्माण होत नाही.

©काव्यात्मक अंकुर #तड-जोड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #compromise #nocompromises #nojotomarathi #Free #Relationship #writing
loader
Home
Explore
Events
Notification
Profile