Find the Latest Status about वाकून टाक असा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाकून टाक असा.
राजेन्द्र टाक
राजेनद्र टाक ©राजेन्द्र टाक राजेन्द्र टाक #walkingalone
राजेन्द्र टाक #walkingalone
read moreKunal Salve
दिवसभर फिरून झाल्यावर जायच्या वेळेस ती बोलली आपण आज कुठे कुठे फिरलो ! 😍😘 #दिवस #असा
अल्पेश सोलकर
पाऊले टाक तू माझ्या पाऊलावर... त्यानंतर मिटवून टाक.. नाहीतर येईल कोणी मागावर... पाऊले टाक तू माझ्या पाऊलावर... त्यानंतर मिटवून टाक.. नाहीतर येईल कोणी मागावर... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
पाऊले टाक तू माझ्या पाऊलावर... त्यानंतर मिटवून टाक.. नाहीतर येईल कोणी मागावर... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
read moreSachin Zanje
असा ही कधीतरी तुझ्या आठवणीत... तोल जातो कधीतरी माझा भावनेच्या त्या भरात. आठवण दु:ख होउन मग दाटते माझ्या ह्या उरात. विसरून जातो सारे विषय ते एकक्षणात. आणि मग शांततेने लढण्यास गुंततो माझ्याच मी विचारात. व्याकुळ करते विचारांना ही तुझ्याकडे तेव्हा लक्ष देऊ वाटते काही कामात. पण काम ही करताना तू असतेस माझ्या त्या मनात. अशा हया स्थितीला शिकतो मी सावरण्यात. बोलल्यामुळेही ,न बोलल्यामुळे ही त्रास म्हणून एकटाच असतो मी त्या माझ्या प्रेमात. कवी - सचिन झंजे. कोल्हापूर.. असा ही कधीतरी ..
असा ही कधीतरी ..
read moreस्वप्निल सुतार
World Ozone Day गंतव्य फार दूर नाही, डोळे भरून बघ, परिश्रम साथ देतील, तू पाऊल तर टाक. ©स्वप्निल सुतार परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक.
परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक. #मराठीप्रेरक
read moreTormal Bharti
असा कसा रे तू समजून न घेणारा पण प्रेमाने समजावून सांगणारा थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा लळा लावून जाणारा पण आठवण ठेवून जाणारा इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला आयुष्यातून न सांगता जाणारा डोळ्यात पाणी आणणारा.. ©Tormal Bharti असा कसा रे तू
असा कसा रे तू #poem
read more