Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवण ठेवतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवण ठेवतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण ठेवतो.

Stories related to आठवण ठेवतो

    LatestPopularVideo

Kartik Choure

Kiran Sabale

आठवण #मराठीविचार

read more

Sunil Zarikar

आठवण..

read more


माझ्या ओठावरचं हसु, आहे साक्ष तुला आठवल्याचं.. 
आठवणी तुझ्या आठवुन, क्षणभर जगाला विसरल्याचं.. 
साक्ष आहे, जीवनात सुख असल्याचं..
साक्ष आहे, तुझ्यावर अमाप प्रेम करतो हे सांगायचं..
तु जरी जवळ नसलीस तरी तुझ्या आठवणीत आनंदी जगण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगायचं.. आठवण..

somnath gawade

#आठवण

read more
हल्ली 'ती' ची आठवण
येत नाही; कारण आठवण
यावी इतपत ती विस्मरणात 
  कधीच जात नाही. #आठवण

@sw@p@llu

सतीश देशपाडे

आठवण #मराठीशायरी

read more

Shiva Karad

Krushnarnav

आठवण #मराठीकविता

read more
समुद्राच्या लाटांच वाहनं थांबून जाणं...
आकाशातील सगळे तारे मोजून होणं
कुण्या एके दिवशी सुर्य  उगवयचाच विसरून जाणं
आणि क्षितिज संपतं तिथे जाऊन उभ राहणं...
यासारख्या च शक्य नसलेल्या गोष्टींमध्ये
तुझं परतून येणं ही ठेवून दिलं...
तरी रोज सांजवेळी येणाऱ्या तुझ्या आठवणींना
या इतर गोष्टींसारख दुर्लक्षित करणं...
तुझी आठवण आल्यानंतर नकळतच
गच्च भरून आलेल्या डोळ्यांना अजूनही शक्य होत नाही....

©अबोल प्रेम आठवण

राजाराम कंटे

आठवण

read more
स्वार्थाच्या ह्या बाजारात
सगळेच नसतात आपल्या सारखे.....
कधीतरी शोधता यायला हवं
आपल्यातील ही परके .......
                  @राजाराम कंटे... आठवण

उमा जोशी

#आठवण

read more
रात्र जशी जशी गडद होते
आठवण तुझी तसतशी अधिकच छळते
सरता सरत नाही मग हा काळोख
दुःख डोळ्यांतून अलगद वाहते
@गुज
©उमा जोशी #आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile