Find the Latest Status about सज्जनाची भेट होणे म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सज्जनाची भेट होणे म्हणजे.
ganesh suryavanshi
खूप उपकार होईल... हा शब्द...म्हणजे शेवटची भेट.. किवा...आपण खूप त्रास दिला ...असा होतो... ©ganesh suryavanshi उपकार होईल...म्हणजे आपण खूपच त्रास दिला व शेवटची भेट... #Dark
उपकार होईल...म्हणजे आपण खूपच त्रास दिला व शेवटची भेट... #Dark
read moreVin's Bansode
असे मन का मोहून जाते माझ्यात का ते न्हाऊन जाते प्रत्येक प्रश्न का येऊन जाते ओल्या मिठीत उब बेधुंद होते असे खेळ खेळून जाते अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही
#असे होणे नाही
read moreओम नमः शिवाय
#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #ओले होणे उपाय ! #Anthrunat laghavi hone #Upay #मराठीसंस्कृति
read moreओम नमः शिवाय
#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #लघवी होणे #उपाय ! #Anthrunat #laghavi hone #Upay #मराठीसंस्कृति
read moreganesh suryavanshi
प्रेम करनं सोपं नाही. प्रेम सहज पण मिळत नाही प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून शांत राहणे प्रेम एक त्याग. प्रेम एक दिवसाने नाही कही वर्षाची तपश्या असते. प्रेमात राग असतो पण तो दोघांना त्रास देतो.. प्रेम एक प्रतिक्षा.. कधी कधी धैर्य सूटतो.. समोरचा व्यक्ती ला पण विजा होतात. त्याच विजा स्वताला जास्त होतात. प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे मन एकमेकात गूंतले असते.. भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात. प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे.. वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते ते सदैव आयूष्यभर ... ©ganesh mali प्रेमात एकरूप होणे #MySun
प्रेमात एकरूप होणे #MySun
read moreDevanand Jadhav
भेट म्हणजे भेटच असते आपुलकीचे एक बंधन असते ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav चारोळी... भेट म्हणजे भेटच असते आपुलकीचे एक बंधन असते ✍🏻© •देवानंद जाधव•
चारोळी... भेट म्हणजे भेटच असते आपुलकीचे एक बंधन असते ✍🏻© •देवानंद जाधव• #मराठीकविता
read moreKomal Barge
लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....
लग्न म्हणजे....
read moreSunil Zarikar
प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…! प्रेम म्हणजे, आयुष्यभर कोणासाठी थांबणे... प्रेम म्हणजे, तिची क्षण क्षण वाट पाहणे... प्रेम म्हणजे, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद.. प्रेम म्हणजे, तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे...
read more