Find the Latest Status about यावे गजवदना यावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यावे गजवदना यावे.
Durga Deshmukh
का यावे दुःखाने का आड यावे सुख मनी दाटतांना आसवानी का हसावे दुःख उरी दाटताना स्वप्न उरी बाळगावे चांदण्याणी भारलेले काजव्यापरी का फिरावे सुख रात्री दाटताना चंद्र काळा आवसाचा सूर्या आडुन दिसावा जीव माझा सुखावा याद तुझी दाटताना मोग-याचा गंध होता रातराणीचा सुगंध एकांतात पाहिला तो सुख मनी दाटताना ©Durga Deshmukh का यावे
Supriya Yewale
जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे चार बोटे असतात आपल्या किती चुका आहेत आपण त्या मान्य करत नाहीत पण आपण समजतो समोरच्या व्यक्तीची आपल्यासमोर लायकी काय आहे या ब्रह्मात कधीच राहू नका माणसाचा ऋतू कधी पण बदलतो आणि आपल्यापुढे सव्वाशेर असतो त्यामुळे माणसाने हवेतून जमिनीवर यावे सुप्रिया येवले📑✍️ ©Supriya Yewale #TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे
ek_ahe_kavi
ढग दाटून यावे या धरतीने बाहूत घ्यावे
Sainath Jogdand
तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या अन तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी... वैभव दा😍😘
Vinod Umratkar
तुला भेटता यावे म्हणून,सखे आठवडा केला पाच दिवसांचा। तरी सुध्दा आला नाही,प्रिये प्रसंग तुझ्याशी भेटण्याचा। तुला भेटता यावे म्हणून,सखे आठवडा केला पाच दिवसांचा। तरी सुध्दा आला नाही,प्रिये प्रसंग तुझ्याशी भेटण्याचा। #yqmarathi #yqtaai #umratkar_vino