Nojoto: Largest Storytelling Platform

New dialects of marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about dialects of marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dialects of marathi.

Stories related to dialects of marathi

    LatestPopularVideo

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#marathi poem #Feeling of Love

read more
बघता डोळ्यात तुझ्या मौनात उतरत गेलो,
अलगद एका क्षणात मी अंतरंगात बुडालो ।

 निखळ तुझ्या हसण्याने घायाळ मज असे  केले ,माझे काही कळेना मज भान हरवूनी गेले  ।

सहज मोहक सौंदर्य तुझे वेड लावी जीवा, 
मनी आता एकच ध्यास की तूच सोबती हवा !

                                         तेजविनय

 #Marathi poem
#Feeling of Love

Latika Chawda "लाली"

कुछ लोग तो अँग्रेज़ी में 
हिंदी के लिए युद्ध करते हैं...
क्या कहूँ उनको जो भाषा और 
उपभाषा भी नहीं समझते हैं! 

 #Nojoto #NojotoHindi #HindiQuotes #Love #LanguageLove #Hindi #English #Dialects

lekhak

baat maanogey to,
 chain se rahogey..

warna kab kya hoga,
isi soch mein rahogey..

©lekhak #power  #Dialogue  #DialogueBaaz  #film  #Rajkumar  #dialects  #Bollywood 

#illuminate

Krishnakant Borse

Trying in marathi..repist of #सहम हुआ सा। #Nojoto #marathi #Nojoto #marathi #Poetry #Quotes

read more
  Trying in marathi..repist of #सहम हुआ सा।
#nojoto #marathi #nojoto #marathi #Poetry #Quotes

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi #शायरी

read more

Rupesh Deshmukh

तुझं, माझं, तिचं आणि त्याचं तरी काय
सगळं आयुष्य प्रश्नांनी भरलंय
उत्तराच्या शोधात सुख सारं हरलंय !!

चेहऱ्यावरच्या आनंदाआड
एक वेगळीच भीती दडलीय,
"असो चालायचचं" म्हणत
अशीच जगाची रीत ठरलीय !!

                         - रुपेश

.

©Rupesh Deshmukh #today #marathi #poem. #quote of the day
#AWritersStory

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#cinemagraph #marathi poetry #Feeling of romance #express love

read more

भाव तुझ्या मनातील अलगद वोठांवर  येऊ दे,
प्रेम तुझ्या मनातील मज शब्दातुनी कळू दे ! #cinemagraph
#marathi poetry
#feeling of romance
#express love

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

pravin salokhe

mi marathi #marathi #kolhapur

loader
Home
Explore
Events
Notification
Profile