Nojoto: Largest Storytelling Platform

New काजवे पाहून कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काजवे पाहून कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काजवे पाहून कविता.

    LatestPopularVideo

MANGESH BARSAGADE

पाहून मला #poem

read more
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू,
 शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस  तू. 
केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... 
कवि. मंगेश बारसागडे पाहून मला

Suraj Girigoudanavar

#तुझी स्माईल पाहून.. #poem #nojotophoto

read more
 #तुझी स्माईल पाहून..

Suraj Girigoudanavar

#तुझी स्माईल पाहून.. #poem #nojotophoto

read more
 #तुझी स्माईल पाहून..

काव्यात्मक अंकुर

काजवे अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 marathi writing wordporn nojotomarathi nojotowriters story Life

read more
काजवे

अंधकार हा डोळ्यापुढे 
काजव्यांचा सहवास लाभे 
सोबती ते खरे, त्यांच्यासम आयुष्य 
हे माझे प्रकाशमय शोभे

©काव्यात्मक अंकुर #काजवे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writing #wordporn #nojotomarathi #nojotowriters #story #Life

Kayyum Kazi

मित्राच्या गरोदर बायकोच्या पोटाकडे पाहून

read more

kalyani Pawar.

तो आला हे पाहून.. #mohabbatein

read more

अल्पेश सोलकर

पाहून तुला..चंद्रही फसेल..😍

read more
पाहून तुला तो ,
चंद्रही फसेल...
चांदणी समजून,
पाहत तुलाच बसेल.. पाहून तुला..चंद्रही फसेल..😍

kalyani Pawar.

तो आला हे पाहून.. #mohabbatein

read more

Shailesh Hindlekar

सहज सुचलं, पाऊस पाहून 😊 #poem #nojotophoto

read more
 सहज सुचलं, पाऊस पाहून 😊

Devanand Jadhav

अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले... #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी #मराठीकविता

read more
अश्रु सरींना पाहून  
पाऊस थेंब दाटले 
सरी समवेत माझ्या 
अश्रूत सामील झाले 

•देवानंद जाधव• धामणी, पुणे.

©Devanand Jadhav अश्रु सरींना पाहून  
पाऊस थेंब दाटले...
#कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile