Nojoto: Largest Storytelling Platform

New तोंडावर चट्टे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तोंडावर चट्टे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोंडावर चट्टे.

    LatestPopularVideo

Shashi Bhushan Mishra

#राजनीति के चट्टे-बट्टे# #शायरी

read more
bench राजनीति के चट्टे-बट्टे,
कुछ मुस्टन्डे हट्टे-कट्टे, 

लूटपाट में माहिर सारे, 
एकसाथ हो गए इकट्ठे,

हड़पे जायदाद लूटे धन, 
घर जमीन  बीघे व कट्ठे,

बनते वही यहाँ के नेता, 
मतदाता  उल्लू  के पट्ठे,

बिना समर्थन हारा बोले, 
कौन खाय अंगूर हैं खट्टे,

मार रहे जनता की पूँजी,
लगा रहे  ईमान  को बट्टे,

छुट भैये  फिरते हैं पीछे, 
थाम के नेताओँ  के टट्टे,

पास हुए मेधावी 'गुंजन',
लगा रहे कमजोर थे रट्टे,
-शशि भूषण मिश्र 'गुंजन'
     चेन्नई तमिलनाडु

©Shashi Bhushan Mishra #राजनीति के चट्टे-बट्टे#

HP

साधना व साधना दोनों एकही तराजू के चट्टे बट्टे है।

read more
साधना व साधना दोनों एकही तराजू के चट्टे बट्टे है।
दोंनो को निभाने के लिए दिल और दिमाग दोनों की से कर्तब्यों का निष्पादन करना पड़ता है।
साधना व सोधना में एक नई ज्ञान विज्ञान की उतपत्ति होती है। साधना व साधना दोनों एकही तराजू के चट्टे बट्टे है।

kk kk

 #स्तुती असो #किंवा टीका #स्पष्टपणे आणि #तोंडावर करायला #शिका..!

yogesh atmaram ambawale

कोरोना विरोधात,
मी माझे कर्तव्य जाणतो.
म्हणूनच सतत हात धुवतो,
नि तोंडावर मास्क लावतो. माझे कर्तव्य
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #कोरोना_से_बचाव #कोरोनासंदेश #माझेविचार #कर्तव्य #yqmessages 
कोरोना विरोधात,
मी माझे

अल्पेश सोलकर

नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes al #alpeshsolkar

read more
नाही इथे माणसे चांगली..तोंडावर 
गोड बोलणारी..
कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. नाही इथे माणसे चांगली..तोंडावर
 गोड बोलणारी..
कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqquotes #al

अल्पेश सोलकर

तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते.. प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते.. धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी... तरीही मी हरण्याला #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते..
प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते..

धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी...
तरीही मी हरण्याला ' विजय ' म्हटलेच होते.. तोंडावर कौतुकास मी चांगले म्हटलेच होते..
प्रतिसाद अभावी मी पुढाकार म्हटलेच होते..

धीर देत होती हरलो पुनश्च पूर्णतः मी...
तरीही मी हरण्याला

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Colla

read more
हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात,
फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात.
काही माणसं अशीच असतात,
खरा चेहरा लपवून मुखवटा लावून फिरतात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मुखवटा...
#मुखवटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Colla

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मास्क लावा... या समोर तुम्ही लिहू शकता. #मास्कलावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Co

read more
परिस्थिती खूपच वाईट आहे
ना दवा काम आ रही है ना दुआ.
सुरक्षित अंतर ठेवा सतत हात धुवा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तोंडावर मास्क लावा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मास्क लावा...
या समोर तुम्ही लिहू शकता.
#मास्कलावा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Co

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
असे कसे दिस आले
सारेच एकत्र तरीही दुरावे
माणूस घाबरू राहिले माणसाले.
थोडं ताप आलं तरी घाबराले
शिंकेला पण माणूस भिऊ राहिले.
पहिले नव्हते असे दिस
कोरोनाने हे होऊ राहिले,
ओळखणे झाले कठीण,
तोंडावर साऱ्यांच्या मास्क आले. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असे कसे दिस आले..
#असेकसेदिसआले
#असेकसे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना.. आजचा विषय आहे धोक्‍याची दुनिया.. धोक्‍याचीदुनिया हा विषय Komal Shinde यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #धोक्याचीदुनिया

read more
धोक्याची दुनिया आहे प्रत्येक जण जाणतो,
एकदा नाही तर अनेकदा अजमावतो.
विश्वासघातामुळे कित्येकदा तोंडावर पडतो,
म्हणून आता कुणावरही विश्वास ठेवायला घाबरतो.
धोक्याची दुनिया ही आपण ही त्यातच राहतो,
आठवल्यास समजेल आपणही कधीतरी असे वागतो.
धोक्याची दुनिया म्हणून नाव ठेवतो आपण जगाला,
आपण तरी कुठे मागे राहतो विचारून बघा स्वतःला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना..
आजचा विषय आहे
धोक्‍याची दुनिया..
#धोक्‍याचीदुनिया
हा विषय
Komal Shinde यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile