Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊस कविता मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊस कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता पाऊस #poem

read more
कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस

vaishali

पाऊस # मराठी कविता #

read more
🌧️ पाऊस 🌧️

रिमझीम पावसाने
सुगंधीत झाली माती
पावसाचा प्रत्येक थेंब वाटे
जणू शिंपल्यातील मोती

हिरवा शालू नेसून
सजली ही धरती
आकाशात इंद्रधनुष्य 
दिसती सुरेख किती

पावसाच्या सरीत
भिजावेसे वाटते
प्रत्येक क्षणी सखे 
कमी तुझीच भासते

विरहाच्या पावसात
भिजले हे मन
दूर असे जरी तू 
छळते तुझी आठवण  पाऊस # मराठी कविता #

Chaitanya Bhalerao

#sad_shayari मराठी कविता पाऊस #मराठीकविता

read more
White हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला.
मृत्यु उभा माझ्या दारी होता.
बस..हात तुझा हाती होता.

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला.
... माझ्यासाठी खास होता.
बस.. हात तुझा हाती होता.

डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता.

तो रुसलेला ओला रुमाल.
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता.

क्षणांत वाढणारे अंतर पण.
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता.

प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता.

©Chaitanya Bhalerao #sad_shayari  मराठी कविता पाऊस

Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

read more

काव्यात्मक अंकुर

#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत #मराठीकविता

read more

Ravi Rajdev

#poetryunplugged nojoto❤ #kavita #STORY_CREATOR मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह मराठी कविता मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता #मराठीकविता

read more

Mr.Ravi Rajdev

nojoto❤ #kavita #STORY_CREATOR #mazyakavita मराठी कविता संग्रह मराठी कविता पाऊस छोटी कविता मराठी मराठी कविता निसर्ग मराठी कविता प्रेम #मराठीकविता

read more

kadamkl

पाऊस oneseason rain Draught poem चारोळी मराठी कविता

read more

Mr.Ravi Rajdev

#good_night #viralpost #kavita #story #sendgift मराठी कविता कविता मराठी मैत्री प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह मराठी कवित

read more

kadamkl

🚩🚩 पाऊस चारोळी संग्रह 🚩🚩🚩 पाऊस प्रेम नोजोटो कविता चारोळी मराठी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile