Nojoto: Largest Storytelling Platform

New गावाचे वर्तमानपत्र कोणते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गावाचे वर्तमानपत्र कोणते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाचे वर्तमानपत्र कोणते.

Stories related to गावाचे वर्तमानपत्र कोणते

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी #माझगाव #गाव #गणपती #yqtaai #yqmarathi यवत

read more
कदंब नगरी।
वसे गणपती।
देई चिंता मुक्ती।
                चिंतामणी।। माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत
श्री चिंतामणी 
#माझगाव #गाव #गणपती 
#yqtaai 
#yqmarathi 
#यवत

Jotiram Sapkal

💥 बिझनेस वाढवण्यासाठी भारतीय शोर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म कोणते वापरावे? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more

Jotiram Sapkal

🎯 2023 या वर्षी जास्तीत जास्त ग्रो होण्यासाठी कोणते Goal ठरवावे. #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalmarketingbusiness #Teacher #शिक्षण #supportsmallbusiness #teachergrowth #digitalstrategy

read more

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना? आजचा विषय आहे प्रिय वर्तमानपत्र.. प्रियव #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियवर्तमानपत्र

read more
रात्रभर जागून तू
सकाळी दारात होतो हजर।
लोकशाहीचा चौथा स्थंभ तू
देतो प्रत्येक मुलुखाची खबर। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना? आजचा विषय आहे प्रिय वर्तमानपत्र.. प्रियव #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियवर्तमानपत्र

read more
हल्ली तुझा वापर खूप कमी झालाय,
जेव्हा पासून स्मार्टफोन जन्माला आलाय.
पूर्वीची ती मजाच न राहिली जेव्हा तू सर्वत्र असायचा,
येता जाता कुणाच्याही हाती दिसायचा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियव

Vinod Umratkar

#yqtai #yqmarathi #openforcollab #collabwithme #collabmarathi #marathicollab #Collab आज collab करूया आपल्या गावाच्या नावाचे चला तर मग लिहत

read more
श्री चिंतामणी चे गाव ।
त्याचे कळंब ऐसें नाव । #yqtai #yqmarathi #openforcollab #collabwithme 
#collabmarathi #marathicollab #collab
 आज collab करूया आपल्या गावाच्या नावाचे चला तर मग लिहत

sandy

आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या...हातात #Quote #nojotophoto

read more
 आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या...हातात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना? आजचा विषय आहे प्रिय वर्तमानपत्र.. प्रियव #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियवर्तमानपत्र

read more
हल्ली बहुतेक जण
तुझे वाचन करतात ऑनलाईन,
पूर्वी तेव्हा वाचायचे,
जेव्हा आम्ही टाकायचो लाईन.

(पेपर घरपोच टाकण्याला पूर्वी लाईन टाकणे म्हणायचे) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार.  ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ससंदेहअलंकार

read more
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा,
सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा.
संभ्रम कायम हा माझ्या मनाचा,
विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत.
तो आहे ससंदेह अलंकार.

 ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते

Rashmi Hule

Meaning :- medicines ka kalabazar, Oxigen ki kami, Oxigen leakage, usako aasha ki najar se dekhate relatives, Bimar logon se khachakhach bha #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्तमानपत्र

read more
औषधांचा काळाबाजार 
ऑक्सिजन चा तुटवडा...
प्राणवायूच्या गळतीचा पूर 
आशाळभूतपणे त्याकडे 
पाहाणारे आप्तेष्ट...
आजारी लोकांनी खचाखच 
भरलेला परीसर
आणी प्रेतांचा खच एकमेकावर
लादून घेऊन जाणारे ट्रक 
जाळण्यासाठी प्रेतांनी
लावलेली रांग.. 
ह्या सर्वांचा भार चार घड्यातून
घेऊन आज पुन्हा आलेय वर्तमानपत्र... 
 Meaning :- medicines ka kalabazar, Oxigen ki kami, Oxigen leakage, usako aasha ki najar se dekhate relatives, Bimar logon se khachakhach bha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile