Nojoto: Largest Storytelling Platform

New झुंज अपयशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झुंज अपयशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झुंज अपयशी.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य

Secret Quotes

थोडे कटू असेल पण सत्य आहेत, कारण खूप असतात यशस्वी आणि अपयशी ठरण्यासाठी महिलाच असेल असे ही नाही पण सर्वात जास्त महिला या मध्ये असतात, कारणीभू

read more
प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे एका
महीलेचा हात असतो,
पण तो कधी जर विश्वास आणि
त्याला तिची पूर्ण साथ असेल तेव्हा,
आणि तोच विश्वास आणि साथ नसेल
तर त्यात अपयशाची सांगड फक्त या 
शिवाय त्याच्या आयुष्यात काहीच उरत 
नाही,
   -AS Patil✍️ थोडे कटू असेल पण सत्य आहेत,
कारण खूप असतात यशस्वी आणि अपयशी ठरण्यासाठी
महिलाच असेल असे ही नाही पण सर्वात जास्त महिला
या मध्ये असतात, कारणीभू

Secret Quotes

कुणाची औकात ठरवत जाऊ नका, त्याच्या राहणीमान जरी साध सरळ असल तरीही तो कमी नाहीत कुणा पेक्षा वेळ काळ आहेत म्हणून शांत असेल तो ही, रोज नवीन लो

read more
परिस्थिती आणि नशीब..
संसार हा तुमच्या भींती नाही बघत
नाही तुमची परिस्थिती,
तुमच्या महलात तर काहींनाचं सुख देतो
तर काहींना तो सुख झोपडीत पण देतो,
संसार हा ठरवला तर मातीच्या चार भींतीत
पण राजा राणीचा च केला जातो,
त्या साठी बंगलाचं हवाय हे गरजेच नसत,
किव्वा तो पैशा वालाच हवाय हे पण गरजेचं
नसत परिस्थिती असते ती, नशीब आहेत ते
येथे उद्यां राजा पण भिकारी असेल अन
भिकारी पण उद्या राजा चं..!
  AS Patil ✍️ कुणाची औकात ठरवत जाऊ नका,
त्याच्या राहणीमान जरी साध सरळ
असल तरीही तो कमी नाहीत कुणा
पेक्षा वेळ काळ आहेत म्हणून शांत 
असेल तो ही, रोज नवीन लो

Secret Quotes

एक प्रश्न स्वतःला अन स्वतःच्या देहाला कसली परीक्षा हि😔😔 अंतकरनी झुंज नशीबाची....

read more
देव आहेत तर त्याला एक 
प्रश्न आहे आज माझा??
अन त्या माझ्या देहाला?

काय अर्थ आहेत माझ्या या जगण्याचा?
किती त्रास देणार अजून मला?
किती सांभाळणार स्वतःला?
किती अंत बघणार माझा अजून?
जेवढं निस्वार्थ मन माझं आज तेवढीच 
शिक्षा मला का?

कुणाशी जेवढ्या हक्काने बोलत आहेस?
तेव्हा तर सख्या नात्याला पण नाही बोलत 
कधीच?

मग ही काय अन कुठली परीक्षा रे देवा तुझी?
सहन शक्ती संपली रे आता माझी,,
इच्छा नाहीये अजून कसली कुणाशी,
संपवून टाक एकदाचा हा खेळ तूझा.,
अजून जीव तोडायची हिम्मत नाही रे माझ्यात..... एक प्रश्न स्वतःला अन स्वतःच्या देहाला
कसली परीक्षा हि😔😔 
अंतकरनी झुंज नशीबाची....

vaishali

झुंज # षडाक्षरी चारोळी #

read more
झुंज असे माझी
माझ्याच मनाशी
स्वतःची तुलना
का करू कुणाशी झुंज # षडाक्षरी चारोळी #

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झुंज.. #झुंज हा सुंदर विषय Rupali Jadhav यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
    झुंज ती ची एकाकी
   झुंडी पुढे हरली होती
  केविलवाणी मुद्रा ती ची
मदतीसाठी आक्रोशीत होती.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झुंज..
#झुंज
हा सुंदर विषय
Rupali Jadhav  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झुंज.. #झुंज हा सुंदर विषय Rupali Jadhav यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची आपल्या जगण्याशी झुंज चालू असते.
जीवनात त्याच्या नेहमीच सुखदुःखाची लढत असते.
कधी सुख बाजी मारते तर कधी दुःख बाजी मारते.
लढतीत ह्या कधी हरल्यासारखे वाटत असते तर कधी जिंकल्यासारखे वाटत असते.
झुंज म्हटली की डाव कधी इकडे तर कधी तिकडे असतो.
लढतीत ह्या माणूस कधीच जिंकत नसतो तो फक्त लढत असतो
आपल्या जीवनात जगण्याशी झुंज देत असतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
झुंज..
#झुंज
हा सुंदर विषय
Rupali Jadhav  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Shankar kamble

*आवेशाची ललकारी* 
 *विरून गेली सांग कुठे?* 
 *अंगाराची धग ही निवली* 
 *मशाल विझली सांग कुठे?* 

 *अन्यायाच्या दारी याचक* 
 *न्याय बिचारा तिष्ठतसें* 
 *बटीक होवून करी चाकरी* 
 *दाद मागू सांग कुठे?* 

 *न्याय, धर्म अन नीतीचे* 
 *वस्त्रहरण हे इथे रोजचे* 
 *लाज झाकण्या धर्माची* 
 *कृष्ण राहिला सांग कुठे?* 

 *सैल झाली वज्रमूठ अन* 
 *बोथट झाला म्यान भाला* 
 *स्वाभिमाना कलम गर्दनी* 
 *धार लोपली सांग कुठे?* 

 *जाती-पाती मधे अडकला* 
 *रंगा-झेंड्यामध्ये विखुरला* 
 *जात मानव एक विसरला* 
 *कोण चुकला?सांग कुठे?* 

 *सळसळणारा धमन्यांमधला* 
 *तप्त शीलारस गोठून गेला* 
 *बधीर त्या जाणीवा, वेदना* 
 *मूक झाल्या सांग कुठे?*

©Shankar kamble #न्याय #अन्याय #लढा #झुंज #विद्रोही #लढायचं 

#Dark

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य

read more
*पिंपरी चिंचवडमधील सर्व दिव्यांग बांधवांची घरपट्टी माफ करा ;आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन* https://vastavsangharsh.in/?p=10590 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile