Find the Latest Status about आपल्या आयुष्यातला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या आयुष्यातला.
yogesh atmaram ambawale
विसरणार नाही मी कधीही सप्तपदी घेताना जे वचन दिले मी तुला. नेहमी सोबत राहील साथ देईल, प्रसंग कुठलाही असो तो आपल्या आयुष्यातला. मानसिक,भावनिक,किंवा असो अध्यातिक प्रसंग, प्रत्येक प्रसंगात मी सोबत देईन तुला. सप्तपदी घेताना सात जन्म जरी बोललो असलो, तरी प्रत्येक जन्मात,जन्मोजन्मी मागेन फक्त तुला. नेहमी आनंदी ठेवेल मी तुला, तुझ्या प्रत्येक ध्येयासाठी मी झटत राहील. कितीही संकटे आली तरी मी सहन करत राहील, प्रत्येक संकटात,प्रसंगात तुझ्याशी प्रामाणिक राहील. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_व
read moreRajashree Mali
आतुरता आपल्या भेटीची नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे ओढ तुझ्या मिठीची स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे. ©Rajashree Mali #आतुरता आपल्या भेटीची
Mahendra Mhaske
Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो 🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
फक्त विचार करा आपल्या ध्येयचा
read moreSupriya Yewale
आपला जोडीदार असा असावा तो आपल्या हक्काचा हवा आपल्या पाठीशी सुखदुःखात हवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाब विचारणारा हवा त्याच्या बोलण्यात नुसताच दिखावा नसावा देखना नसावा परंतु मनाने लय मोठा असावा विचाराने भिकारी नसावा जर आपण चुकलो आपली चूक काढणारा असावा आपल्याला टाळणारा नसावा 💯🤞 ©Supriya Yewale #Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा
#Hum तर आपल्या पाठीशी खंबीरपणे असावा #मराठीविचार
read moreJayashri Gund
आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला
आत्महतेस प्रवृत्त करा आपल्या आतील अहंकाराला #nojotophoto
read more