Find the Latest Status about मातीचा सुगंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीचा सुगंध.
Manisha Dongre Kulkarni
धुंद हाेऊन नकळत तुझं जवळ येणं.. जणू पहिल्या पावसातील मातीचा सुगंध!! ©®MDK मिठीत घेऊन मला तुझं मनमुराद बरसणं.. जणू पहिल्या पावसातील मातीचा सुगंध!! #मातीचासुगंध सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द
#मातीचासुगंध सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine
read moreEWA_The_Darksou lwriter🇮🇳
पहिल्या पावसाची सरि ओलेचिम्ब भीजुन देई मातीचा सुगंध साऱ्या अस्मानत दर्वर्त जाई सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. चला तर म
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. चला तर म #YourQuoteAndMine
read moreSantosh Jadhav
पहिला पाऊस अन् तू ...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊलखुणा,ती वाट अन् त्या वाटेवरचा तो जुना पूल..., ते खळाळतं पाणी,ती गुलाबी हवा अन् ते गुलाबी रानफूल...! सारा आसमंत, सारे जीव अन् ते सारं रान ओलेचिंब मश्गुल..., बेधुंद, बेभान बरसणार्या पावसाला जणू माफ असते चूकभूल...! पहिला पाऊस, तो पहिला शहारा अन् ते मनातले काहूर..., पहिला पाऊस, पहिला थेंब अन् आजही तुझी आठवण येते जरूर...! तुझी आठवण येते जरूर...! -sj ©Santosh Jadhav #rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ
#rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ #मराठीप्रेम
read morePrerana Jalgaonkar
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
read morePrerana Jalgaonkar
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क
read moreMadhumati Kinikar
Caption मध्ये पहा विषय खंत... #खंत१ #collab #yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
read moreDevanand Jadhav
पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा #rain पहिला पाऊस...!
पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा #rain पहिला पाऊस...! #मराठीप्रेम
read moreJayshree Hatagale
"गंध मातीचा" पावसाचा पहिला सडा मातीचा गंध वेडा उमले मनामध्ये जसा केवडा.... पावसाची पहिली सर मन ओलेचिंब क्षणभर अलवार आठवांचा पडतो जरा विसर लवलवती हिरवी पाती पावसाचे गीत गाती भिजूनी श्रावणसरींत नववधू जणू भासती सरली ती पानगळ पानांवर जलबिंदूंचा ओघळ अन् फुटते नवी पालवी निसर्गाचं रुप सोज्वळ या पावसाच्या धारा शिवतो मनास गार वारा मिठीत साजणाच्या शहारे हा निसर्ग सारा हे सौंदर्य सारं नजरेत भरणारं क्षण काही सुखाचे ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा
#गंध मातीचा
read moreDevanand Jadhav
मृगाच्या शिडकाव्यात गंध मातीचा येई पहिल्याच पावसाने धरणी धुंद होई ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars
मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars #मराठीकविता
read more