Nojoto: Largest Storytelling Platform

New गगनी उगवला सायंतारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गगनी उगवला सायंतारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गगनी उगवला सायंतारा.

    PopularLatestVideo

Abhiejeet Anant Tambe

गगनी #मराठीकविता

read more
इवाल्या इवल्या पानात
नाव तुझे हरवले आहे,

सांग सखे मजला ते
गुपित का ठेवले आहे,

आज ना उद्या होईल चर्चा तुझ्या नावाची
फक्त तेव्हा तयार रहा गगनी झेप घेण्याची

©Abhiejeet Anant Tambe गगनी

Mahesh Lokhande

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला #poem

read more
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
तेज चहूकडे फाकले
स्वातंत्र्याच्या या तेजाने
विश्व सारे दिपले॥धृ॥

फळाफुलांनी नटली अवनी
कृतार्थ झाली इथली जननी
शेतकरी हा समर्थ झाला
हरितक्रांतीने हे केले॥1॥

दुधातूपाची अवतरली गंगा
कृतार्थ केले भारतीयांना
गुरे वासरे नाचू लागली
धवलक्रांतीने हे केले॥2॥

साक्षर झाली इथली जनता
कृतार्थ झाली भारतमाता
सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी
संशोधन यांनी केले॥3॥

अमेरिकेने तंत्र न दिले
हिंदपुत्राने स्वतःच मग
महासंगणक बनवले
माहिती तंत्रज्ञानाने
हे केले॥4॥

कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

nisha Kharatshinde

रवी उगवला नाही #मराठीकविता

read more
रवी  उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde रवी उगवला नाही

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओले दवबिंदू पानावरी ब #poem #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल
अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !
अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी ब

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! #Quote #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल

अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

Chetan Uikey

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे नवा सूर्य उगवला... #नवसूर्य हा विषय Suhas Banekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine

read more
नवी पहाट उमगली 
नव्या दिवसाच्या सुरुवातीस 
स्फुर्ती मज आली              ।।
काय करु काय नाही
याचा पेच काही सुटेना 
नाही पेक्षा करावे काहीतरी
कारण वेळ परत कधी येईना ।।
            प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
नवा सूर्य उगवला...
#नवसूर्य
हा विषय
Suhas Banekar  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे नवा सूर्य उगवला... #नवसूर्य हा विषय Suhas Banekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #११

read more
अंधाऱ्या विचारांना तेजोमय प्रकाश देण्या नवा सूर्य उगवला,
लेखणी नाव त्या सूर्याचे ज्यानी पुरोगामी विचारांचा अंधार दूर केला.
किरणांनी ह्याच्या प्रत्येक कोपरा नि कोपरा उजळला,
लेखणी नामक ह्या नव सूर्याने अडखळ वाटेवरचा प्रवास सुखकर केला. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
नवा सूर्य उगवला...
#नवसूर्य
हा विषय
Suhas Banekar  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #

Rahul Ingale Patil

शरदात उगवला रुपेरी चंद्र डोळ्यात चांदणी ठेवूनी गेला. कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला बहरुनी गाली रंग खुलवला. #चारोळी क्र : 639 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
शरदात उगवला रुपेरी चंद्र
डोळ्यात चांदणी  ठेवूनी गेला.
कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला
बहरुनी गाली रंग खुलवला.

©Rahul Ingale Patil शरदात उगवला रुपेरी चंद्र
डोळ्यात चांदणी  ठेवूनी गेला.
कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला
बहरुनी गाली रंग खुलवला.

#चारोळी क्र : 639
#marathi_charoli

Rahul Ingale Patil

कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. #चारोळी क्र : 640 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

©Rahul Ingale Patil कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

#चारोळी क्र : 640
#marathi_charoli

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाबी... #थंडीगुलाबी हा विषय Rinky Gautam यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सकाळ झाली,सूर्य उगवला,
झाडांच्या आडोश्यातून,
सुर्यकिरणांचा खेळ सुरू झाला.
धुके दिसे सर्वत्र,आल्हाददायक थंडी गुलाबी,
स्वेटर कुणाच्या अंगावरी तर,
कुणावर कानावर मफलर बांधलेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
थंडी गुलाबी...
#थंडीगुलाबी 
हा विषय Rinky Gautam यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile