Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi kadambari read Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi kadambari read from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kadambari read.

Stories related to marathi kadambari read

    LatestPopularVideo

Arin Chatterjee

kadambari #poem

read more

written_by_दिपक शिंदे

सासू बाईनं केला 
म्हणे राडा 
त्या पायी
रडले मी 
घडा घडा

त्याच्या समोर
पहायला 
न्हाय म्हणे पायंडा
आता तुम्हीच
मला एक सेल्फी धाडा

सार सार करून 
किती मी रडायचं
तुमच्या status ची
वाट बघत बसायचं

समाजाची गाऱ्हाणं
Type होहू लागली
अन 
घरातली भांडण 
whatsapp वर होहू लागली. #Read#poem #marathi

Arin Chatterjee

kadambari... tomer jonno.... #poem

read more

Atharva Jayant Gokhale

आपुलकीच्या भावनांनी, 
सेवेत रंगून जावे, 
कर्तृत्वशील हस्तांचे, 
नकळत मिलन व्हावे, 

निःस्वार्थ या प्रेमाने, 
अश्रूत चिंब भिजावे, 
नाजूक अश्या स्पर्शाने, 
कळीला ही  फुलवावे, 

फुललेल्या कळीने ही, 
सोनेरी रंग जपावे, 
सरलेल्या त्या क्षणास, 
निर्मळ मनी स्मरावे, 

थकलेल्या आशेने ही, 
स्वबळावर उठावे, 
कर्तृत्वशील हस्तांचे, 
नकळत मिलन व्हावे, 

                 -अथर्व. ज. गोखले 
               (यवतमाळ, महाराष्ट्र )

©Atharva Jayant Gokhale #poem #marathi #MarathiKavita #likeit #share #Comment #marathimotivational #read #writer #Nojoto

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi #शायरी

read more

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

pravin salokhe

mi marathi #marathi #kolhapur

Abhishek mohapatra

Always in my heart

When you love unconditionally & continuously ,
Your mind ll assume it as your one & only tally.

In that process you will first ignore, than lose many other important things.
 
The thing is , if you got that love you want you will be the happiest in your life, and if not you will confront sadness,selflessness,lonelines anonymity, jealousy, short-tempered anger, depression and ultimately lose all your confidence.

After that even if you got something, much better than what you want you will not value it because your mind will nvr trust again ,but the thing is every one is different and every situation will be different but your mind doesn't want to accept that change ,even if u get lot more than what you had desired still, it only wants the one which it will never get .

Once a human doesn't believe in him self,no one else can take him back to life..

You can't feel all these things which are happening with you,
But when u feel it's already happened.

& In that process of getting you ll loss yourself ..

 #read #read #read #read

Prerana Jalgaonkar

yqtaai marathiquotes marathi marathi marathiwriter

read more
तुझंही माझ्यासारखं 
झालंय का...?
खिडकीबाहेरला पाऊस पाहून
नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...?
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter
loader
Home
Explore
Events
Notification
Profile