Nojoto: Largest Storytelling Platform

New नशिबाचा रंगला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नशिबाचा रंगला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशिबाचा रंगला.

    LatestPopularVideo

Shubham Kinnake Sk

तुझ्यात जीव रंगला #Shayari

read more

अत्रंगी रे...!!!

vaishali

नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

read more
🌷 नशिबाचा खेळ 🌷

नशिबाने हा खेळ सारा मांडला
माणसात माणूस कुठे उरला  !!

एक विषाणू आज असा कोपला
देव आज देवळातील झोपला  !!

पाप पुण्याचा हिशोब ही चुकला
भोग नशिबाचा ना कुणा सरला  !!

दगडात देव का कधी दिसला
देव आज माणसातच भेटला  !!

श्वास आजही कित्येकांचा संपला
घाव आज काळजावर पडला  !!

आत्मा अमर देह मात्र जळला
नशिबाचा खेळ ना कुणा कळला  !! नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला.... #तुझ्यातजीवरंगला१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
तुझ्यात जीव रंगला 
मनाचा आता मेळ लागला 
तुझ्यात हरवून गेला श्वासही 
असा सहवास एक हृदयास भिडला ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुझ्यात जीव रंगला....
#तुझ्यातजीवरंगला१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

#yqtaai #प्रेमरंग #तुझीसोबत #रंग #yqmarathi #बायको जीवनात इतर कुठलाही रंग असो, प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो. प्रिय बायको,तू सोबत असतान

read more
जीवनात इतर कुठलाही रंग असो,प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो.
प्रिय बायको,तू सोबत असताना,प्रत्येक रंग खुलून दिसतो.
तू सोबत नसताना मात्र,कुठल्याच रंगला अर्थ नसतो. #yqtaai #प्रेमरंग #तुझीसोबत #रंग #yqmarathi #बायको 
जीवनात इतर कुठलाही रंग असो,
प्रेमरंग मात्र सर्वात सुंदर भासतो.
प्रिय बायको,तू सोबत असतान

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त चाललयं ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला... तुझ्यातजीवरंगल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #तुझ्यातजीवरंगला

read more
कितीही दूर असो तू,
तरी नजर तुलाच समोर पाहते.
हे प्रेमच असे असते,
दूर कितीही असले तरी जवळच भासते.
पाहताच तुला तुझ्यात जीव रंगला,
डोळे बंद करताच समोर पाहतो तुला, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त चाललयं ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
तुझ्यात जीव रंगला...
#तुझ्यातजीवरंगल

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त चाललयं ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला... तुझ्यातजीवरंगल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्यातजीवरंगला

read more
तुझ्यात जीव रंगला
साच्यात प्राण जगला

स्वच्छंद श्वास यशाला
कवेत घेऊन थिजला

नैराश्य पटकन मला
दारिद्र्य देऊन गेला

कृपेचा सिंह गरजला
तेव्हा हा दरिद्री घडला

ज्ञानाचा अभंग सजला
प्रबोधन मला समजला

त्याच्यात जीव रंगला
साच्यात प्राण जगला सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त चाललयं ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
तुझ्यात जीव रंगला...
#तुझ्यातजीवरंगल

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त चाललयं ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला... तुझ्यातजीवरंगल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्यातजीवरंगला

read more
तुझ्यात जीव रंगला
साच्यात प्राण जगला

स्वच्छंद श्वास यशाला
कवेत घेऊन थिजला

नैराश्य पटकन मला
दारिद्र्य देऊन गेला

कृपेचा सिंह गरजला
तेव्हा हा दरिद्री घडला

ज्ञानाचा अभंग सजला
प्रबोधन मला समजला

त्याच्यात जीव रंगला
साच्यात प्राण जगला सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त चाललयं ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
तुझ्यात जीव रंगला...
#तुझ्यातजीवरंगल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
अथांग सागराला नसतो का किनाऱ्याचा मोह,
नक्कीच असतो,
म्हणूनच तो काही क्षण येतो,
किनाऱ्याला मिळतो नि पुन्हा दुरावतो.
अथांग सागराला हि कळते,
किनाऱ्यासोबत त्याची साथ किती वेळ असते.
भरती ओहोटी हा सागराच्या नशिबाचा खेळ आहे,
भरती येताच मिळणे आहे 
तर ओहोटी ला पुन्हा दुरावणे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #५६७ चला तर मग लिहूया. पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसऱ्या ओळीत सहा शब्द आणि शेवटच्या ओळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #स्वरचितकाव्य #वारीपंढरीची

read more
आस लावली त्या सावळ्या रूपानी....
   डोई वृंंदावन शोभल मुखात विठ्ठल माऊली.....
पाहिन डोळा सोनेरी पंढरी , भेटला सावळा हरी..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
#५६७ 
चला तर मग लिहूया.
पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसऱ्या ओळीत सहा शब्द आणि शेवटच्या ओळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile