Nojoto: Largest Storytelling Platform

New देण्यात येईल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देण्यात येईल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देण्यात येईल.

Stories related to देण्यात येईल

    LatestPopularVideo

Kunal Salve

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MarathiPicContest१

read more
कोणालाही घडवतांना आपण किती घडलो आहोत
याची काळजी घ्यायची असते ! नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ माझ करता करता... #तुझमाझनातं रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल. तुम्ही सुद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ माझ करता करता आयुष्य सरेल
अखेरीस मग आयुष्याच्या हाती काय उरेल? 
सुखदुःख सर्वांचे आपले मानावे
सहवासात एकमेकांच्या आनंदे जगावे...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ माझ करता करता...
#तुझमाझनातं 
रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल.
तुम्ही सुद

Sujata Darekar

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय जुनीच काँटेस्ट पण नवीन वाँलपेपर घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण यात ते देता येणार नाही. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MarathiPicContest2

read more
आली दणक्यात थंडी, भरली अंगात हुडहुडी
लपेटून शाल, टोपरे, केली तनूची वाट मोकळी
पेटली शेकोटी, चेतला निखारा, ऊसळला दाह
कापरे हात-पाय ऊबदार झाले शब्द फुटले वाह नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय जुनीच काँटेस्ट पण नवीन वाँलपेपर घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण यात ते देता येणार नाही.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ माझ करता करता... #तुझमाझनातं रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल. तुम्ही सुद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकत्र कुटुंब सोडून
वेगळे झाले असता,
बाप्पांच्या आगमनावरून
तुझं माझं करता करता,
बाप्पांनाही राग आला होता
त्यांच्यामुळे जेव्हा भावांमध्ये 
वाद झाला होता,
म्हणाले दहा दिवस तरी एकत्र रहा माझ्यासाठी
तुझं माझं न करता करता. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ माझ करता करता...
#तुझमाझनातं 
रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल.
तुम्ही सुद

Kunal Salve

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #marathipiccontest

read more
वारा...

एक तू 

खिडकी बंद करतेस 

एकदा खिडकीला विचार

वाऱ्यात का रमतेस ;) नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर

Sujata Darekar

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #marathipiccontest

read more
शहर की सर्द हवा मेरे आँगण तक आ गयी
इससे पहले घर मेरा गुनगुना हुआ करता था

काँपती है दिवारे किसी अजनबी खयाल से
इंसानो पे ऐसा शक पहले न हुआ करता था

शाम से पहले ही मै बंद कर देती हूँ झरोखा
अब समाॅ वो नही जो हसीन हुआ करता था

ईट-पत्थरों से रंगी गलीओं का शोर हर तरफ
किलकारीओं का जहाँ चमन हुआ करता था

शमशान की तरह खामोश हो गया गाँव मेरा
बातो सें चहकता जो बस्तान हुआ करता था

सफर-दर-सफर दहशत से भरी यह जिंदगी
वो न एहसास रहा जो दर्द में हुआ करता था

मज़हब की दिवारो ने ऊँचे मकान बना लिए
खाक भई बस्ती, जहाँ प्यार हुआ करता था नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर

Rashmi Hule

कुशलता से बनाया हुआ घडा फुट जाये तो मिट्टी हो जाता है संस्कारक्षम मन बेलगाम हो जाये तो जीवन मिट्टी में मिल जाता है 🙏🏻 नमस्कार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MarathiPicContest१

read more
कौशल्याने बनवलेला घडा
फुटला की त्याची माती होते
संस्कारक्षम मन मोकाट सुटले
की आयुष्याची माती होते...  कुशलता से बनाया हुआ घडा
फुट जाये तो मिट्टी हो जाता है
संस्कारक्षम मन बेलगाम हो जाये तो
जीवन मिट्टी में मिल जाता है 
             🙏🏻

नमस्कार

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा म्हणजे रविवारचा विषय आहे अव्यक्त प्रेम... #अव्यक्त तुम्ही सुद्धा तुमचा विषय माझ्या पर्यंत पोहचवु शकता क #YourQuoteAndMine

read more
कित्येकदा प्रयत्न केला सांगण्याचा,
पण काही केल्या जमतच नाही.
तुला समजतच नाही की, तू
समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही.
तुला जाणवते माझ्या वागण्यातून,
मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
दुसरे तिसरे काही नाही ग,
मी फक्त माझे अव्यक्त प्रेम तुझ्यावर जाहीर करण्याचा प्रयत्न करत असतो.
नाही जमले सांगण्यास म्हणून
कविता करून पाठवत आहे,
माझे अव्यक्त प्रेम कवितेच्या रुपात तुझ्या समोर मांडत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा म्हणजे रविवारचा विषय आहे
अव्यक्त प्रेम...
#अव्यक्त 
तुम्ही सुद्धा तुमचा विषय माझ्या पर्यंत पोहचवु शकता क

yogesh atmaram ambawale

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कुंभार #आकारदेताना #MarathiPicContest१

read more
खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर

मयुर लवटे

🚩 *पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत जळगाव जिल्हा शाखा व नवोदित कवी साहित्य मंच* 🚩 - आयोजित - *जागतिक पर्यावरण दिन #Knowledge #5LinePoetry

read more
#5LinePoetry @navodit_kavi_saahitya_manch

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे 🚩 *पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत जळगाव जिल्हा शाखा व नवोदित कवी साहित्य मंच* 🚩
          
          -  आयोजित -
*जागतिक पर्यावरण दिन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile