Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडतं मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडतं मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडतं मला.

Stories related to आवडतं मला

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

हातावरचे नाव तर
सहज पुसल्या जाईल।
हृदयावर लिहून बघ
आयुष्यभर राहील। आवडतं मला....!!!
#शब्दमाझे #दिलकीबात #शायरी_मेरी_डायरी_से  #lifelove #favourite #moodygirl #queen_rash  #YourQuoteAndMine
Collaborating with

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai #bestyqmarathiquotes Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more

हळुवार भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणे
शब्दांच्या मोरपिसा सम स्पर्शात जगणे. 
मनातील विचार माझे, शब्दात मांडणे
आवडतं मला कविता, चारोळी लिहिणे
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai #bestyqmarathiquotes 
Best YQ Marathi Quotes

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #स्वप्ने #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
आवडत मला ते
अशक्यप्राय स्वप्ने बघायला।
जे पूर्ण करण्यासाठी
दिवस रात्र कष्ट करायला । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तुला विचार पडत असेल
तू नाही म्हणणार माहीत असूनसुद्धा
मी पुन्हा पुन्हा का विचारतो !
तू हो म्हणणारच नाहीस,
तरी का आशेत झुरत राहतो !
तुला विचार पडत असेल
असं रोज रोज का दुःखी होतो !
पण खरं सांगू ?
निदान त्या आशेपायी सुखात राहणं
आवडतं मला 
खरंखुरं शक्य नाही
निदान आशेत तरी तुझं होणं
आवडतं मला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
   आवडतं मला
 तुझ्या चेहऱ्यावरचं
 मखमली मंद स्मित..
  तुझ्या हृदयाच्या 
स्पंदनामध्ये एकरूप
    होऊन जाणं.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Sanket Chaudhary

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुमच्या व्यस्थ आयुष्यातुन थोडा वेळ काढा आणि मला सांगा असे पुस्तक ज्याने तुमचं आयुष्यच बदलून गेलं.. किंवा #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

read more
मिलिंद पन्हा....
भागवत गीता..... 
सर्व प्रश्नांची उत्तरे यामधे आहे कठीण कठीण असे  माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तुमच्या व्यस्थ आयुष्यातुन थोडा वेळ काढा आणि मला सांगा असे पुस्तक ज्याने तुमचं आयुष्यच बदलून गेलं..
किंवा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
अस नाही की
तु समोर असतानाच 
तुला बघायची इच्छा होते
तर
तु नजरेआड असताना जरा जास्तच
तुझी कमी जाणवते.
तु न दिसल्यास नजर तुला शोधत असते
माझ्या ह्या मनाला सतत तुझीच कमतरता भासत असते.
खरंच आवडत मला तुझ्या विचारात गुंतून राहायला,
तुझ्या गोड आठवणीत हरवून जायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Shilpa ek Shaayaraa

तशी मी खुप शांत प्राणी आहे. आपल्या कामाशी काम ठेवणं आवडतं मला. आणि विशेष म्हणजे जमतं ही. कोणी प्रेमाने मदत मागितली तर मदतीच्या नावावर कोणासा #BROKEN_BUT_BEAUTIFUL #ShilpaSalve358 #मराठीविचार #Shilpa_ek_Shayaraaa #Pain_in_Pen #मासूम_मार्च #शायरा_की_शायरी

read more
मेरी खामोशी, मेरी आवाज से ज्यादा शोर करती है,,
मैं जितना शांत दिखती हूँ, आग उतनी ही भड़कती है..

©Shilpa ek Shaayaraa तशी मी खुप शांत प्राणी आहे. आपल्या कामाशी काम ठेवणं आवडतं मला. आणि विशेष म्हणजे जमतं ही. कोणी प्रेमाने मदत मागितली तर मदतीच्या नावावर कोणासा

Sandeep Billale Patil

तुझं हसन मला खूप आवडतं #Talk

read more

sagar alhat

आवडत मला

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile