Find the Latest Status about आयुष्य शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्य शायरी.
Kushab Fajage
"मला स्वतःच्या घरी बोलावून आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य #आयुष्य
आयुष्य #आयुष्य
read moreAditya Rao Jadhav
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹 ©Aditya Jadhav #Nojoto आयुष्य #आयुष्य
आयुष्य #आयुष्य
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
मुळात आपण सगळे असतोच लहान मुलांसारखे लहान होऊन वागावंसं ही वाटतं खट्याळ व्हावंसं वाटतं पण मोठे झालो, जबाबदारी वाढली आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..? परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं थोडं स्वतःला वेळ देऊन लहान मुलांसारखं पोरकट वागावं रडणं तर नेहमीचंच असतं ना थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं.. वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं? मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं.... Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life
#Childhood #आयुष्य #आयुष्य Life #मराठीविचार
read moreDurga Deshmukh
आयुष्य : चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही मनामनातील पडल्या गाठी मिळुन सारे खोलु काही माझ्या विरान आयुष्यात तु माझी तहान होऊन आलास माझी सोबत केलीस जन्माची युगे युगे तु माझाच झालास आईच्या बापाच्या रात्रंदिन कष्टात मुलांच्या भविष्याचे भाकित असतं म्हातारपणी आपली काठी व्हावी हेच त्याच्या आयुष्याच गणित असतं आयुष्य हे सुख दुःखाचा पेला आयुष्य हे रोज नवीन पडणारे कोडे आयुष्य हे तडजोडीचे माप आयुष्य हे वास्तविक आहे स्वप्न थोडे तुझ्या माझ्या आयुष्यात येईल आपल्या प्रेमाची पहाट शर्यत अजुन संपलेली नाही आज नाहीतर उद्या मिळेल वाट आयुष्याचे गणित मी चांगलेच शिकले मिळवता मिळवता काही वजा केले ह्दयातले होते ते संकटात धाऊन आले दिखाव्याचे रंग उडुन गेले आयुष्य खुप काही शिकवुन गेल पाण्यात राहुन सुसरीशी वैर तोंडचोपडे पणा करीत राहिले की शिव्या खाण्यात ही काहीच नसते गैर आयुष्य हे सर्कस मधील मंच असतो विदुषका प्रमाणे नाचायचे असते रंगी बेरंगी मुखवटे घालुन आपले पात्र वठवायचे असते आयुष्याचे अनेक रंग मी जवळुन पाहिले थकलेली माणसे शर्यतीत पळताना पाहिले दुर्गा देशमुख (9) ©Durga Deshmukh आयुष्य
आयुष्य #मराठीकविता
read more@wr. pallavi
दिवस कामात चाललाय रात्र विचारात चाललीय लोकांचा विचार करता करता आयुष्याची मात्र कोंडी होत चाललीय ©@wr.pallu #आयुष्य
somnath gawade
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त पाहण्याचा दृष्टिकोन सुंदरतेकडे कलणारा असावा. #आयुष्य
शब्दवेडा किशोर
तक्रार नेहमी असते तक्रार मिळालेल्या सुखद क्षणांची खुशी नसते सगळं काही मिळाले तरी आयुष्यात प्रत्येक वेळी कशाची ना कशाची कमी भासते.... एक क्षण पुरेसा असतो आयुष्यातले सुख समजून घ्यायला पण मिळालेल्या आयुष्याची कधी किंमत नसते अन् मग जेव्हा येतो यम दारात मग मात्र न जगलेल्याही प्रत्येक क्षणांची उणीव भासते.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्य
hemlata mandle
हारण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकन्याचा मोह ही केला नाही, नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न करने मी सोडणार नाही.. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! #आयुष्य