Nojoto: Largest Storytelling Platform

New वेगळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेगळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेगळे.

    LatestPopularVideo

कविराज धनंजय

वेगळेपणाची मानसिकता #कविराज_धनंजय #poem

read more
वाटे प्रत्येकास आज
यावे आपल्याला स्वतंत्र जगता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

आहोत वेगळे आपण इतरांपेक्षा
स्वतः नि त्यांच्यात नाही समानता
ही आहे आपल्या सर्वांच्या 
विचारांची वेगळी मानसिकता

कळत नकळत रुजत जाते
मनात विचारांची दुर्बलता
ही आहे आपल्या सर्वांच्या
विचारांची वेगळी मानसिकता

जाणत नाही कोणीही इथे 
का होते आपली असमाधानता 
ही आहे आपल्या सर्वांच्या 
विचारांची वेगळी मानसिकता. वेगळेपणाची मानसिकता
#कविराज_धनंजय

Suraj Babita Shrikrushna Wankhade

आवड आणि निवड एकच असेल तर आयुष्यात हर्ष असतो
नाहीतर आयुष्याचा अर्थ व्यर्थ ठरतो...
@nishbdmn #आवड #निवड #वेगळेपण 
#nishbdmn

#faraway

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे वेगळेपणाची मानसिकता... हा विषय आहे कविराज धनंजय देशमुख यांचा. #वेगळेपणाची #मानसिकता #Collab yqt #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जग करते म्हणून आपणही करायचे असे काही जरुरी नसते,
काही जणांमध्ये जगापेक्षा हटके असे काही करण्याची वेगळेपणाची मानसिकता असते.
ह्या वेगळेपणाच्या मानसिकतेमुळे कधी कधी जग हसते,
जेव्हा खरंच काही वेगळे घडते तेव्हा मात्र हेच जग त्यांच्यापुढे हात जोडते. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
वेगळेपणाची मानसिकता...
हा विषय आहे कविराज धनंजय देशमुख 
यांचा.
#वेगळेपणाची
#मानसिकता 
#collab #yqt

vikasraje2324

#पावसात भिजण आणि अनुभवन प्रत्येकाचं वेगळे...

read more

@Praju..

माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

read more
🤫💯🤞
वेळ आणि अनुभव प्रत्येकाला एक शिकवण देऊन जातो..
तसा समजायला उशीर झाला...की सगळी नाती आपली म्हणून चालत नाहीत तर त्यात आपलेपणा ही असावा लागतो आणि त्याला विश्वासाची जोड असावी लागते..!
सगळ्या नात्यांना कितीही जीव लावला तरी  स्वतः शिवाय आपलं कोणीच नसतं...हे आपल्यानीच आपल्याला शिकवलं...!
कारण ही "आपली लोकं"पाठिंबा कमी देतात.. पण वाईट काळात आपलीच जास्त बदनामी करतात..!



                    @praju_phalake_ माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

Lotus Mali

शब्द झाले पोरके सांगू व्यथा कोणास मी तू माझा उन मी तुझी परी एकमेकांसवे वेगळे किती... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more

अल्पेश सोलकर

गारा पडतात पावसात म्हणून ढग आपले समजू नये... शेतात माणसेही वावरतात म्हणून नेहमी बुजगावणे समजू नये दाखवायचे दात वेगळेच असतात त्यांना खायचे #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
गारा पडतात पावसात म्हणून
ढग आपले समजू नये...

शेतात माणसेही वावरतात म्हणून
नेहमी बुजगावणे समजू नये

दाखवायचे दात वेगळेच असतात
त्यांना खायचे दात समजू नये... गारा पडतात पावसात म्हणून
ढग आपले समजू नये...

शेतात माणसेही वावरतात म्हणून
नेहमी बुजगावणे समजू नये

दाखवायचे दात वेगळेच असतात
त्यांना खायचे

DRx. Shital Gujar✍️

लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न असे जगा वेगळे.. #स्वप्नअसे हा विषय Chaitali Chavan यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
                            स्वप्न असे जगा वेगळे
                             अर्धे यश माझे त्यात वसे |
                             स्वप्न सत्यात उतरवण्यास 
                             कृती प्रकाशाचे उमटवीन ठसे ||

तेजोमय जीवनासाठी एकमेकांना करू साह्य 
आयुष्याला आकार देण्यास लावू हातभार |
दुःख त्यांचे बाजूला सारून चेहऱ्यावरच्या 
आनंदाचे दुःखाचे आपण होऊ भागीदार ||

                      स्वप्न असे जगावेगळे मज दिसे
                     आरोग्यमय , प्रगतीशील भारत माझा |
                     संसर्गजन्य जीवाणू पासून संकटापासून
                      आरोग्यमय कर देवा भारत माझा ||

दुसऱ्याच्या सुखात सुख,
दुःखात दुःख ,ज्यासी नेहमी वाटे | 
त्यासी आयुष्यात कसलीही
कमी कधीही न भासे ||
-✍️ Shital K. Gujar✍️





 लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

स्वप्न असे जगा वेगळे..
#स्वप्नअसे

हा विषय
Chaitali Chavan यांचा आहे.

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चेहर्‍यावरचे हास्य मना वेगळे चेहर्‍यावरचेहास्य हा विषय अshwini यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
चेहर्यावरचे हास्य मना वेगळे...
 जणु अंधरात हरवलेले काजवे..
हृदयात झालेली तळमळ चेहरे शोधणारी हास्यात हरवलेली जणु रानं पाखरू...
भिरभिरतया कधी सोसणारा वारा अंगावर ओढलेला जणु पळणारं वासरू..
कितीही रडक्या चेहर्याची छटा सांगणारं चेहर्याच हसु जणु अंधारात चमकलेले...
मना वेगळ कधी जणु घरट्यांत हरवणारी ईवलसं पिल्लु डोकाऊन पाहणारे...
हसरा चेहरा कधी मना वेगळा रडणारा ठिपका...
सोसलं कधी तु माझ्या मनाचा शुभ्र वठवलेला पसारा...
मनात हसणारा जणु चंद्रोबा...
हिरवाईने नटलेली समुद्र किनारा जणु पाखरांत भिजलेली हसरी कळा..
हास्य मनावेगळे जणु हरवलेले पंख वेगळे..
 सापडणारी चंदेरी छालर जणु मिटलेले डोळे..
मनाचा अंगार क्षार जणु मनात वळखलेला दिरूनच चमकणारा ...
 अलग उमटणारा चंदेरी ठसा..
चांदण्यांत जणु हरवलेला चंद्रोबा एकटा पडलेला...
मनाच्या वेदणांना एकटा जाणणारा चमकणारा काजवा..
ओळींत मनाच्या हुंदक्यात कोंडणारा सप्तरंगी पसारा...
चेहर्यावरचं हसु ओळख माझ्या मना......🤗🥳🥳
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चेहर्‍यावरचे हास्य मना वेगळे 

#चेहर्‍यावरचेहास्य 
हा विषय अshwini  यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा आणि लि

Atul Waghade

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न असे जगा वेगळे.. #स्वप्नअसे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

बघांवे स्वप्न असे ओळखावे जग जसे
हाच का रे तोच रे, न थांबता धावला प्रयत्न परमेश्र्वर त्याने मानला

ठेकतील हात त्याचे त्याने इतका उंच उठवीला
आकाशाला ठेकतील स्वप्न मोठा त्याने बघीतला

स्वप्न त्याने जगावेगळा पाहिला, 
अशक्य ते शक्य करून दाखवीला. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

स्वप्न असे जगा वेगळे..
#स्वप्नअसे

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile