Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयाला पाझर फोडणारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयाला पाझर फोडणारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाला पाझर फोडणारी.

Related Stories

    LatestPopularVideo

Santosh Jangam

#Hope "पाझर" #मराठीकविता

read more

Rahul Rambhau Vadate

हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ. #मराठीविचार

read more

Jaymala Bharkade

Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल #मराठीकविता

read more
व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

माय हारणी मया बापाची
ही काळी धरती माय 
वावराला काटे कुपाटे लावून
राबे रात्रं-दिन

संपत्ती काय तर म्हणे
मई बैलाची जोडी लय हाय
बैल गाडी हाकतो
राजाच्या छाताडावणी

कुणात हिम्मत नाय बाप्पा 
मया शेतकरी बापवणी 
ऊना तानात राबून
नांदे झोपडीत महलावानी

शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन
कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल
उभा संसार सारं निसर्गाचं हाती
किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !!

जगले कित्येक मया बापाच्या भरोशी
व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे
तरी आता हतबल झाला कसा शेतकरी
म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ?

निराधार कसा झाला हा 
उभ्या जगाचं पोशिंदा
म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला   
या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !!

©Jaymala Bharkade Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाझर... #पाझर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
का नियतीला,पाझर फुटेना
तिला जराही माझा कळवळा येईना
हातातून सर्व काही, सुटत असता
तिला थांबवताही येईना??
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पाझर...
#पाझर१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

jayram More

हृदयाला हृदयाशी धर एकदा तरी प्रेम कर धन कमवले खूप जरी एकटी राहिलीस तर ठेवू नको बेरंग जिंदगी चल तिच्यात रंग भर #मराठीशायरी

read more

akshay ajmire

शेवटी धो धो🌨 बरसलास तू, मनाला💦 पाझर सोडलास तू, ❤मनाला धीर💪🏼 दिलास तू, तुझ्या अस्तित्वाची जाणिव 😊केलीस तू, पहिल्या पावसाच्या सुगंधीमय शुभेच् #poem

read more
शेवटी धो धो🌨 बरसलास तू,
मनाला💦 पाझर सोडलास तू,
❤मनाला धीर💪🏼 दिलास तू,
अस्तित्वाची जाणिव 😊केलीस तू,


पहिल्या पावसाच्या सुगंधीमय शुभेच्छा,😎 शेवटी धो धो🌨 बरसलास तू,
मनाला💦 पाझर सोडलास तू,
❤मनाला धीर💪🏼 दिलास तू,
तुझ्या अस्तित्वाची जाणिव 😊केलीस तू,

पहिल्या पावसाच्या सुगंधीमय शुभेच्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नजर भिडता नजरेला
प्रेमाचे आमंत्रण हृदयाला.
समजावून मतलब नसते मनाला
प्रेमाचे अर्थ लागले दोघांनाही कळायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नजर..
सुंदर चारोळी लिहा.
#नजर१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Gayatri Modhave

आई...! जिवापाड जपणारी, निस्वार्थ पणे प्रेम करणारी, प्रतेक माऊली असते. तिच्या ममतेची पाझर, तिच्या स्पर्शानेच जानंवु लागते. ती आपल्या सर्व क #Life

read more
आई...!

जिवापाड जपणारी, निस्वार्थ पणे प्रेम करणारी, प्रतेक माऊली असते.
तिच्या ममतेची पाझर, तिच्या स्पर्शानेच जानंवु लागते.
 ती आपल्या सर्व कर्यशालित पूर्णाहता निपुण जाते,
न मागताच सर्व काही देऊन टाखते.
तिच्या प्रतेक गोष्टीत मुलांनचा थोडा का होईना आठ्हास दडलेला असतो.
तिच्या मामतेच्या पांघरुणात आमचा हि जीव अडकलेलाच असतो.
पुरंन्हता तिला समजणे जरा कठीण असते,
कारण तिच्या व्यथानचे कीर्तन एक गुपित रहस्यंच म्हणावे.
तिच्या साठी करू तेवढं कमी आहे.
तिच्या वीणा तर जीवनच है अपूर्ण आहे..!

©Gayatri Modhave आई...!

जिवापाड जपणारी, निस्वार्थ पणे प्रेम करणारी, प्रतेक माऊली असते.
तिच्या ममतेची पाझर, तिच्या स्पर्शानेच जानंवु लागते.
 ती आपल्या सर्व क

अंदाज़ ए बयाँ...

Oh My Hero शिवबा Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे गर

read more
Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गरीब जणांना त्रस्त कराया यांना किती आवडे
तुमच्या नावा खाली ह्यांच्या भान नाही कर्माला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

अमचं तुमचं करू लागले स्वराज्याचे वीर 
शत्रू डोळे लावूनी बसले, "कब बटेगी खीर"
आपली बाणे भेदू लागली आपल्याच हृदयाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

ह्यांची ताकत बदलू लागली इतिहासाचे धडे
स्वप्न ह्यांचे आणू लागले देशात अरथळे
तुम्हीच आता थांबवू शकता ह्या विषारी जीवाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

रविकुमार Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गर

Samruddhi Langade

घनकाळ्या मेघांमधुनी टपोरे ते मोती पडतात भीडतास माती जेव्हा सुगंध दरवळतो तेव्हा बंध शब्दांचे नकळत जुळतात हिरव्या त्या निसर्गाच्या सानिध्

read more
बंध शब्दांचे घनकाळ्या मेघांमधुनी 
टपोरे ते मोती पडतात 
भीडतास माती जेव्हा सुगंध दरवळतो 
तेव्हा बंध शब्दांचे नकळत जुळतात 

हिरव्या त्या निसर्गाच्या सानिध्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile