Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वतःला समजते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वतःला समजते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःला समजते.

    LatestPopularVideo

Secret Quotes

हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त म

read more
दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही,
खरं तर तिची पण नाही लावून घेतली,
व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते,
मनाला नाही,
प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ
या जगात चाललाय की ते आपण पण करतोय
कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत,
खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची
परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी
त्या शब्दाचा उपयोग होत आहेत,
किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या
शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या
जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत,
काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी
गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख
घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का?
बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा
विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती
होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती.
-AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत
आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे,
मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता
जास्त म

Kaushindr Kumar

पागल समजते है #kks #शायरी

read more

Sameer Khanxd

हम सब समजते हैं #Life

read more

Dr Mangesh Kankonkar

स्वतःला आकार देताना #poem

read more
🍁 स्वत:ला आकार देताना 🍁

स्वत:ला आकार देताना
हाेवू नका निराकार
आपल्याबरोबर कुटूंबाचा
करावा प्रथम विचार
                         स्वत:ला आकार देताना
                         हाेवू नका स्वाथीॅ
                         दुसऱ्यालाही असते कुटूंब
                         ताे ही असताे पाेटाथीॅ
स्वत:ला आकार देताना
घडवा अपेक्षित परिणाम
यामुळेच तुम्हाला मिळेल
इच्छित धन आणि नाम
                        स्वत:ला आकार देताना
                        घडवा कुंभाराच्या मडक्याप्रमाणे
                        जीवन जगावे कसे तर
                        सुगंधीत फुलाच्या सुवासाप्रमाणे

                                - मंगेश काणकोणकर. स्वतःला आकार देताना

somnath gawade

जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.

read more

       जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो!

विस्कळीत पडलेल्या स्वप्नांना,
अन अडगळीतल्या आठवणींना
   जरा थोडेसे सावरून घेतो.
दुःख, वेदनेचा आवेग आवरून घेतो.
                     उद्विघन मनाच्या भावनांना,
                     अचेत बांध बांधून घेतो.
                   फाटलेल्या आत्मविश्वासास 
                       निश्चयाने सांधून घेतो.
पुन्हा एकदा उभारी घेऊन
स्वप्नांचा ताजमहाल बांधून घेतो.
'संपल्यात जमा आम्ही'
अशा अफवांना पूर्णविराम देतो.
             सुखी क्षणांचे मोती सारे
            उद्यासाठी माळून घेतो.
         अपमानाचे क्षण सारे जाळून देतो.
          जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.

           
        
                       
                 
                        


                   
                   
                   
                  
                 
                
 जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.

Rajashree Mali

#किती सावरू मी स्वतःला # प्रेम

read more
किती सावरू मी स्वतःला ,मन काही ऐकत नाही,न राहून सारखा सारखा तुझाच विचार येतो , किती समजवायचा त्या मनाला ,मन ऐकेल पण हृदय काही ऐकत नाही, डोळे मिटल्यावर तुझाच चेहरा दिसतो, सतत तुझेच भास होतो. 
किती सावरू मी स्वतःला .
तुझ फोटो पाहून मन माझे वेडे होते आणि  हृदय मात्र हसू लागते , तुझे विचार आल्याशिवाय ऐक ‍क्षण ही राहवत नाही.
किती सावरू मी स्वतःला .
हृदयाला  तुला गमावण्याची भीती वाटत राहते , सतत वाटत असते ती दूर गेला आहेस, आणि डोळ्यात आश्रु जमा होतात,मन खूप भरून येते ,खूप राडवस वाटत,पण रडता येत नाही,
कुणालातरी सगवेसे वाटते , पण कोणीच नाही मिळत,
  किती सावरू मी स्वतःला . #किती सावरू मी स्वतःला # प्रेम

Vijaykumar Khune

*स्वतःला सावरा..* 🏀 VIJUDADA 🏀 #Life_Experiences

read more

Sachin Singh

वाॅडी लैंग्वेज फेक्ट से आप किया समजते है #विचार

read more

Aniket Ramesh Roman

मुझे द्रोपदी क्यो समजते हो ? 😢 #tagRespectthewomen #tagtrending #tagnijoto #शायरी

read more

Supriya Yewale

#udaasi हृदय तुटल्यावर स्वतःला समजावून सांगणं खूप अवघड असतं #मराठीप्रेम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile