Find the Latest Status about गरिबाच्या लग्नाला नवरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरिबाच्या लग्नाला नवरी.
pooja d
तुझ्या नावाची हळद लावून हातात हिरवा चुडा भरून । वाटत तुझ्या समोर यावं पुन्हा तुझी नवरी बनून ।। हे हास्य, ही लाजेची लाली पुन्हा एकदा चेहऱ्यावर यावी । पुन्हा एकदा तुझी नवरी बनण्याची वेळ माझ्यावर यावी ।। #माझी_लेखणी #स्वप्रेम #मी #नवरी #मराठीकविता
महादेव जरे
🏡मोठ्या घरची होती ती👩 खुप खेळणी होती 👩तिच्याकडे खेळण्यासाठी😪पण तरिही ना 👉ती या गरिबाच्या 💔रुधयाशी ना खेळुन गेली😪 🏡🏡मोठ्या घरची होती 👩ती👩 खुप खेळणी होती 👩तिच्याकडे खेळण्यासाठी😪😪पण तरिही ना 👉👩ती या गरिबाच्या 💔रुधयाशी ना खेळुन गेली😪😪 #Mahadev_Jare
Jk
Vote plz listen my poem & share & comment ©Jk #मराठीकविता एखादी मुलगी जेव्हा नवी नवरी बनून नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा ती सर्व घरातल्यांना आपल्या प्रेमाने सर्वांना आपलंसं करते अशा सदैव ग
yogesh atmaram ambawale
अधुरी प्रेमकहाणी.. नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया गेले, मनातले मात्र कधीच ओठावर न आले. आज मात्र मनावर मोठा घाव झाला, मानाच्या अक्षता घेऊन तिचा बा माझ्या घरी आला. दिली हाती पत्रिका म्हणे लग्नाला नक्की यायचं, संपलं आता सारं,मनाला हे कसं समजवायचं. वेळेवरच सर्व सांगितलं असतं तर ही वेळचं आली नसती, एकतर्फी ही प्रेमकथा अशी अर्धवट राहिली नसती. अपूर्ण प्रेम... #अबोल_प्रेम #मनातील_भावना #yqtaai #yqmarathi #माझीप्रेमकविता #yqmarathiquotes #yqlovestory नंतर नंतर करत कित्ती दिवस वाया
yogesh atmaram ambawale
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी, गजरा बघताना मी तिची नजर पाहिली, केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली, नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी. आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा, केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAnd