Find the Latest Status about love post marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, love post marathi.
Renuka Dehankar
कुछ लोग समझते है...... कि हम समझदार हो गये है सच तो ये है कि हम थक गये है अब समझाते-समझाते #NojotoQuote #love #shayari #hindi #marathi #post
Ajay Chaurasiya
नको मला चंद्रमा, नको मला तारे, तू फ़क्त माझ्या हातात, हात देऊन बघ ना, नाही सोडत साथ तुझा कधी मी, तू फ़क्त एकदा हो म्हणून बघ ना... ©Ajay Chaurasiya #1st marathi post
विचित्र शायर
निघून गेलेली वेळ आणि बोललेले शब्द माणसाला माणसाची ओळख करून देतात बरोबर आहे ना ? ©Sushobh Chavan First Post #WallTexture #first_post #marathi
sandeep wagh
पोटात एक ओठात एक.. हेच कायम चालत... सत्य जीवन जगायचं.. तर जगता येत नसत... परमपरे नुसार असेच.. कलियुगात राहावं लागतं..! #sandeep wagh✍️ #Time #marathi #mywritings #Facebook #post #मराठी
Pranjali Dande
आरोप माझ्यावर आला, तेव्हा तू माझ्या बाजूने असशील ना ?? सगळे मला एकट सोडतील तेव्हा तू माझ्या जवळ असणार ना ?? एकट मला पडल्यावर तू माझाच राहशील ना ..?? ©Pranjali Dande #marathi #Love