Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्री विषयी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्री विषयी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री विषयी कविता.

    PopularLatestVideo

Sandhya Sonawane

कविता:-"मैत्री" सौ.संध्या अनिल सोनवणे.

read more
mute video

Manish Chaudhari

#मैत्री#फक्त तुमच्यासाठीकविता#🙏🙏✌️✌️

read more
mute video

Bharat Bandiwadekar

आरोग्य विषयी शॉर्ट व्हिडिओ #मराठीविचार

read more
mute video

avdhut dubule

कोरना विषयी काळजी घ्या.

read more
परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मित                            म्हणजे माणूस...
             तो त्याच्या मन आणि बुध्दी मुळे                          श्रेष्ठ झाला आहे .
             तिच बुध्दी थोडी वापरा 
                 आणि कायद्याचे पालन करा.
                  आणि आपल्याला मन असल 
                    तर आपली व दुसऱ्याची काळजी 
घ्या....
                                           अवधुत.. कोरना विषयी काळजी घ्या.

Rushi Ugale

प्रेमा विषयी माझ्या भावना #शायरी

read more
mute video

Dileep Bhope

mute video

Datta Sonune

मैत्री #मराठीविचार

read more
mute video

vaishali

मैत्री #

read more
मैत्री म्हणजे , रक्ताच्या नात्यापेक्षा गोड  
मैत्री म्हणजे , आपुलकीची ओढ  !!
मैत्री म्हणजे , दोन जीव एक श्वास 
मैत्री म्हणजे , प्रेम आणि विश्वास  !!
मैत्री म्हणजे , चार तोंड एक घास 
मैत्री म्हणजे , मज्जा मस्तीचा तास !!
मैत्री म्हणजे , मायेची साठवण 
मैत्री म्हणजे , प्रेमळ आठवण   !! 
मैत्री म्हणजे , निर्मल आरसा 
मैत्री म्हणजे , आपल्या विचारांचा ठसा  !!
मैत्री म्हणजे , एक आस एक ध्यास 
मैत्री म्हणजे , सुखद सहवास   !! 
मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद 
मैत्री म्हणजे , जगण्यातील खरा आनंद  !!

🌹 जागतिक मैत्री दिनाच्या सर्व 🌹
🌹 मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा 🌹 मैत्री #

somnath gawade

धर्म-जात-वर्णाची  भक्कम 
भिंत ओलांडून जाणारं जगातलं
पहिलं नातं म्हणजे 'मैत्री' #मैत्री

somnath gawade

 मैत्रीमध्ये रक्ताच्या नात्यांनाही मागे
सोडतील असे उदार ममत्व असते.
वेगवेगळ्या आईंच्या उदरातून
जन्म घेऊन सुद्धा निरपेक्ष बंधुत्व असते.
 #मैत्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile