Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणासाठी.

Stories related to कुणासाठी

    LatestPopularVideo

Prakash Gamare

कुणासाठी... कुणासाठी नाही #nojotophoto

read more
 कुणासाठी... 
कुणासाठी नाही

Vicky Kamble

स्वातंत्र्य कुणासाठी..? #sholay #poem

read more

soniya jitendra pawar

कुणासाठी तरी जगायचं #krishna_flute #poem

read more

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुम्ही शोधलं तर सापडेलही
वा कुणी असेल तुमच्याही शोधात। सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

कुणासाठी लिहिलं ? #कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai लिहिण्याची आवड म्हणून कधीतरी लिहीत असतो, लिहिताना ही प

read more
"कुणासाठी लिहिलं" ?

लिहिण्याची आवड म्हणून
कधीतरी लिहीत असतो,
लिहिताना ही प्रेमकाव्या वरच
जास्त भर असतो,
पण आता लिहिणं थोडं कमी
केलं आहे, कारण,
"कुणासाठी लिहिलं" हे ती विचारत असते,
जिच्यासाठी मी हे काव्य लिहिलेले असते.
पण राग नाही मानत मी,
मन माझे समजत असते.
शक्की नाही ती बस तिचे प्रेम
जरा जास्तच असते.
ह्या प्रेमखातरच "कुणासाठी लिहिलं"
असे ती विचारत असते. कुणासाठी लिहिलं ?
#कुणासाठी #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #तुझ्यासाठी #yourquotetaai
लिहिण्याची आवड म्हणून
कधीतरी लिहीत असतो,
लिहिताना ही प

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कर्तव्य_पालन

read more
कर्तव्य बजावून घरी जातात,
घरच्यांना काही होऊ नये म्हणून
घराच्या बाहेरच राहतात.
मुलांना समोर पाहतात,
पण त्यांना जवळ घ्यायला ही घाबरतात.
कुणासाठी कोणी इतकं करत का ?
तरीही ह्यांच्यावरच हात उचलता !!
का हे असे करतात,काही समजतं का.
अडवतात तुम्हाला,विनंती करतात,
संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या हेच सांगतात.
काय चुकतं ह्यांच,का असे वागतात,
तुम्ही सुरक्षित राहवो,इतकंच हे जाणतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.

@Praju..

#Corona_Lockdown_Rush #waragainstcoronavirus theyallareworriers🙌🤞💯‌..इथे प्रत्येकजण जगतोय कळत-नकळत कुणासाठी तरी 🤞🙌

read more
कुणी तडफडतोय जगण्यासाठी😢
तर कुणी धडपडतोय👼 त्याला वाचवण्यासाठी..
कुणी जीव वाचावा😢 म्हणून घरात आहे..
तर कुणी लोकांचे जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून बाहेर लढतो आहे🙅...
कुणी एक वेळच्या जेवणासाठी🌮 उपाशी आहे😞..
तर कुणी उपाशी पोटाला😞🌮 जेवण देत आहे...
कुणी स्वतःला काही होऊ नये म्हणून एकटा😓...
तररर कुणी आपल्यामुळे कुणाला काय होऊ नये म्हणून 🚶एकाकी...
कुणी भीतीपोटी😰😢 मरतय...
तर कुणी आपल्या माणसांसाठी 🥺झुरतय..
आज इथे प्रत्येकजण जगतोय कळत-नकळत कुणासाठी तरी🤞🙌...!

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त )

Quotes Creator #Corona_Lockdown_Rush #waragainstcoronavirus #theyallareworriers🙌🤞💯‌..इथे प्रत्येकजण जगतोय कळत-नकळत कुणासाठी तरी 🤞🙌

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? आता निवांत असाल ना? मग लिहीताय ना? आजचा विषय आहे कुणासाठी कोणी.. #कुणासाठीकोणी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनाशी_लढुना

read more
कुणासाठी कोणी काही करत नाही,
स्वतःपुरता जगतात इतरांना कुणी विचारत नाही.
खूप जुने विचार आता बदलले आहेत,
जागरूक जण आता सत्कर्म घडवत आहेत.
काही तरुण आजही वातावरण बिघडवत आहेत,
तर काही समाजात आपली नवीन ओळख बनवत आहेत.
कुणासाठी कोणी काय करावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
पण अशा बिकट प्रसंगी मदतीचा हात देने आपले कर्तव्य आहे.
कोरोना संकटात कर्तव्यदक्ष लोक आपले कर्तव्य बजावत आहे,
कोणासाठी कोणी काय काय करो न करो,
आपल्याला ह्यांचा कार्यासाठी सलाम करणे आहे.
एकत्र न येताच ह्यांचे आभार मानायचे आहे,
ह्यांच्या सूचनांचे पालन करून ह्या संकटावर मात करायची आहे. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आता निवांत असाल ना?
मग लिहीताय ना?
आजचा विषय आहे
कुणासाठी कोणी..
#कुणासाठीकोणी
चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

प्रेम हे जीवनातले एक सुंदर स्वप्न असते। कुणाचे पूर्ण तर कुणासाठी अपूर्ण असते। #yqquotes #yqaestheticthoughts #yqhindi #yqtaai #yqcharoli # #YourQuoteAndMine

read more
प्रेम हे जीवनातले
एक सुंदर स्वप्न असते।
कुणाचे पूर्ण तर
कुणासाठी अपूर्ण असते। प्रेम हे जीवनातले
एक सुंदर स्वप्न असते।
कुणाचे पूर्ण तर
कुणासाठी अपूर्ण असते।
#yqquotes #yqaestheticthoughts #yqhindi #yqtaai #yqcharoli   #

RJ कैलास नाईक

#वेळ कधी थांबत नाही कुणासाठी जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त RJ कैल

read more
वेळ कधी थांबत नाही कुणासाठी
जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त
जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात
पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त
 RJ कैलास #वेळ कधी थांबत नाही कुणासाठी
जगून घ्यावे प्रत्येक क्षण मनसोक्त
जीवनाच्या प्रवासात सुख दुःख असतात
पुढे पुढे चालत राहायचे असते फक्त
    RJ कैल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile