Find the Latest Status about तीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तीला.
Sandeep Jadhav Patil
तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ... तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ. गुलाबापेक्षा कोंथीबीर दील्यावर ती समाधानी दीसते. गुलाबा घेऊन गेलो तर ती गुलकंद आणायचा की असं म्हणते. चाँकलेट देऊ की कीराणा घेऊन जाऊ कारण ती कीचनमध्येच रमते. टेडीपेक्षा ती आमच्या बाळातच दीवसभर रमते. त्या जीवंत टेडीच्या केलेल्या लाडानेच ती सुखावते. प्रॉमिस तर साता जन्माचच केलय यापेक्षा आणखी कोणतं प्रॉमिस देऊ. 'ती'ला अग्नीच्या साक्षीन प्रपोज केलय यात आणखी जीवनभर आनंदाच प्रपोज करतोय. हग तर रोजच करतो आज थोड अश्रुंच हग करुन बघु का. काळजीवाहु कीस करुन थोडा आणखी धीर वाढवु का. व्हँलेनटाईन डे तर मांडवात मित्रांच्या आप्तेष्टांच्या साक्षीनेच पार पडलाय. आज पुन्हा त्याच आठवनीना ऊजाळा देऊ का आता तुम्हीच सांगा . तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ म्हणजे संसाराचा सुगंध फुलुन येईल. ©Sandeep Jadhav Patil #तीला_गुलाब_देऊ_का_कोथींबीरची_जुडी_देऊ #आठवनीचा_कोंडमारा #मराठी_कविता
KoKaN Cha vIsHaL
Swapnil Mendhe(माझा मी)
बरं ऐकणं, अशी समोर जरा बसणं, चहाचा कप ओठांजवळ जरा घट्ट धरूना, त्या केसांना तरी जरा आता मोकळं सोडणा, त्या टपोऱ्या डोळ्यांना थोडं काजळ फासणा. अग जरा थोडं ऐकणं. नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,, #Nojoto #NojotoMarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी
yogesh atmaram ambawale
असे नव्हे की, कवितेची आवड मला आत्ताच निर्माण झाली. कविता तर,मला तेव्हापासून आवडते, जेव्हा तीला पहिल्यांदा पाहिले. कविता खूप सुंदर असते छान असते, आता खरे वाटले. कवितेवर प्रेम करा,गुरुजींचे म्हणणे, आता मला पटले.😉😄 कविता #collabratingwithyourquoteandmine #कविता #yqtaai #मराठीकविता #कविताप्रेम #collab #माझीकविता असे नव्हे की, कवितेची आवड मला आत्ताच निर्
Rahul shinde (guru)
प्रेमात अपयश। तीच्या एका स्माईल ने झालो दिवाना, तीच्याशी बोलण्यासाठी करायचो बहाना. तीच्या साठी च ह्रुदयाची जागा होती खाली। तीच्या साठी मी कविता ही केली. तीचा चेहरा सदैव असायचा माझ्या मनात। तीला समोर पाहील्यावर राहत नवतो भानात. मित्रांना विचारल प्रेम कस व्याक्त करु मित्र म्हनाले तीच्या मागे लागण कर सुरु। आम्ही पन तुला सपोट करु। मग काय रोज ऊभ राहायचो कॉलेज बाहेर तीच्या साठी। वर्ग तीचा सुटला जायचो तीच्या पाठी। एक दिवस ठरवलं प्रपोझ मारयाचा। I love youबोलुन गुलाब तिला द्यायचा। विचार मनाशी पक्का केला । एक गलाब गेलो तीला द्यायला। तीतक्यात गाडी घेऊन एक जन आला गाडीवर बसवुन तीला। माझ्या समोर फिरायला गेला। मी घेतलेला गुलाब माझ्याकडे च राहीला। हे सर्व बघुन मित्र मला हसु लागले . तेव्हा मला माझ्या प्रमाचे अपयश दिसु लागले ऊगवता कवी-राहुल शिंदे(गुरु) प्रेमात अपयश। तीच्या एका स्माईल ने झालो दिवाना, तीच्याशी बोलण्यासाठी करायचो बहाना. तीच्या साठी च ह्रुदयाची जागा होती खाली। तीच्या साठी मी क