Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यात.

    LatestPopularVideo

मंगेश मोहोड

सतत भेडसावतं राहील 
माझ्यातला मीच मला
समोर दिसतं असतांना ही 
का शोधले अंधारात तुला...
                  ©-मंगेश #माझ्यातला_मी

शब्दवेडा किशोर

#माझ्यातल्या नव्या जीवाची एक नवी पहाट........
ऐका लोकहो सांगतो तुम्हाला मी शब्दवेडा किशोर
माझ्या अस्तित्वातलं एक अंतीम सत्य की बांबूलाही आता पेलवेना 
मजसारख्या काही मोजक्या जीवांच्या सत्कर्माच ओझं 
म्हणूनच की काय त्यालाही सोबत घ्यावं लागलं
जाळण्यास मज नुकत्याच अंकुरणाऱ्या जोंधळ्याचं ताट
सजवून मग फुला-पानांनी अन् त्या पांढऱ्या श्वासहीन लतिकेनं
तिरडी माझी ती झाली सज्ज चालाया आयुष्यमार्गाचा
हा खडतर अन् शेवटचा जीवनाचा
अस्तस्वरूप असलेला घाट
एक एक पाऊलं हळूवारपणे चालुनी 
राम राम म्हणत झाली छोटी वाट........
रडत रडत नातं माझं करतील मग
आपसुकच पंचमहाभूतांच्या स्वाधीन
अन् तेव्हा सुद्धा माझ्या असलेल्या काही खास
थकलेल्या डोळ्यातून वाहतील अश्रूंचे पाट
सरणावरच्या माझ्या त्या अस्तित्वहीन कायेला देता जव अग्नीडाग
जे मग आता हजार प्रकारे मज त्रास देतात ना
तेच तेव्हा आपसुकच म्हणतील
मज पुण्यवान अन् गातीलही माझं गुणगान
अस्त माझा होईल पण त्यासोबतंच
होईल निसर्गचक्राच्या वाटेवर चालून
माझ्यातल्या नव्या जीवाची एक नवी पहाट....
माझ्यातल्या नव्या जीवाची एक नवी पहाट........
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझ्यातल्या_नव्या_जीवाची_एक_नवी_पहाट

Mohini

# माझ्यातली मी#♡ #poem

read more

Shashikant Koli

गोष्टी तुझ्या माझ्यातल्या

read more

प्रकाश साळवी

संवाद तुझ्या माझ्यातला !

read more
संवाद तुझ्या माझ्यातला
संपूच नये कधी !
गंध प्रीतीचा बकूळीपरी
संपूच नये कधी !
तुझ्या माझ्या मधे भेद
कधी असूच नये
तु आणि मी
संपूच नये कधी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
 संवाद तुझ्या माझ्यातला !

Milind Reshma Vinayak Thik

तिच्यातला मी.... माझ्यातली ती.... #thought #मराठीप्रेम

read more
ती नायिका नसावी
गायिका असावी...
मी तिच्यासाठी कंपोझ केलेली 
तोडकी मोडकी गाणी तिने फक्त
 माझ्यासाठी गावी...

©Milind Reshma Vinayak Thik तिच्यातला मी....
माझ्यातली ती....

#thought

VISH

अन् माझ्यातल्या कविचा अंत झाला...!!

read more
शब्दांवरच घातला मी धारदार घाला.. 
अन् 
माझ्यातल्या कविचा मीच
अंत‌ केला
✍🏻विष अन् माझ्यातल्या कविचा अंत झाला...!!

सुतार अक्षय

थोडेसे का होईना पण ते क्षण 
आपले खूप खास असतात 
त्या प्रत्येक क्षणांत तुझी 
नजर फक्त आणि फक्त 
माझ्यावरच असते त्यातली तुझी
प्रत्येक अदा ही मला नव्याने,
तुझ्या प्रेमात पडायला भुरळ घालत असते....❤️
#माझ्यातली_तू #माझ्यातलीतू #याद #yourquote #yqbaba #lovequotes #marathiwriter

Sanket Deshmukh

माझ्यात व्यस्त मी.... #thought

read more

Akanksha salve

तुला माझ्यातून विलग करणारा पाऊस...! -आकांक्षा साळवे #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile